शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही, पण...; अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Prakash Ambedkar VBA List: नागपूर काँग्रेसला सोडले, पण उद्धव ठाकरेंच्या दोन उमेदवारांविरोधात वंचित उभे ठाकले

छत्रपती संभाजीनगर : भद्रामोरुतीचं दर्शन उद्धवजींनी केलं अन् माझं काम झालं...! तिकीट मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : मुंबईचा गड ठाकरे गट राखणार का? भाजप-शिंदे गट-मनसेचे आव्हान; निवडणुकीत चुरस वाढणार!

नाशिक : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; विजय करंजकरांचा पत्ता कट, उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे कोण आहेत?

राष्ट्रीय : PM मोदींवरील विधान भोवणार? संजय राऊतांवर FIR दाखल करा; भाजपाची ECकडे मागणी

महाराष्ट्र : यादी १६ ची, पण १७ उमेदवारांची घोषणा; काँग्रेसच्या दोन जागा ठाकरेंनी पळविल्या?

महाराष्ट्र : ठाकरेंनी शड्डू ठोकलाच! सांगलीच्या चंद्रहार पाटलांसह १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र : एक निर्णय चुकला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा आमच्या छाताडावर बसेल; लोणीकरांचा भाजपला इशारा

महाराष्ट्र : शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले; आढळरावांवर ठाकरेंच्या गोटातून पहिला वार