लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्ता अधिकाऱ्यांची की शिवसेनेची ? - Marathi News | Ratnagiri Zilla Parishad's power officer or Shivsena? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्ता अधिकाऱ्यांची की शिवसेनेची ?

आमदार उदय सामंत यांनी डाटाएन्ट्री आॅपरेटर्सना न्याय देण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेमध्ये चाललेला गोंधळ पुढे आला. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता नेमकी कुणाची आहे शिवसेनेची की अधिकाऱ्यांची?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे ...

रत्नागिरी : शिवसेना आमदार उदय सामंत यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन - Marathi News | Ratnagiri : Shiv Sena MLA Uday Samant's agitation in Zilla Parishad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : शिवसेना आमदार उदय सामंत यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन

संगणक परिचालकांचे रखडलेल्या मानधनासाठी शिवसेना आमदार उदय सामंत यांच्यासह शिवसेना पदाधिका-यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. ...

रत्नागिरी मतदारसंघाला दुसºयांदा मंत्रीपद ? मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा : उदय सामंत यांचे नाव पुढे - Marathi News | Ratnagiri constituency is the second most powerful minister Discussion of extension of Cabinet: Uday Samant's name will be forwarded | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी मतदारसंघाला दुसºयांदा मंत्रीपद ? मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा : उदय सामंत यांचे नाव पुढे

रत्नागिरी : महाराष्टÑ राज्य स्थापनेनंतर तब्बल ५३ वर्षांनी २०१३ साली रत्नागिरी विधानसभा मतदार संघाला सर्वप्रथम मंत्रीपद मिळाले होते. ...