लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

तो मी नव्हेच, डॉ. आंबेडकरांच्या अपमानाचा आरोप चुकीचा; हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण - Marathi News | The allegation is wrong, it is not me - the explanation of the heart | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो मी नव्हेच, डॉ. आंबेडकरांच्या अपमानाचा आरोप चुकीचा; हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण

घटनाकार डॉ. आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे ...

...अन् अखेर राहुल गांधी ट्विटरवर नवं नाव घेऊन अवतरले! - Marathi News | rahul gandhi changes his twitter handle from office of rg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् अखेर राहुल गांधी ट्विटरवर नवं नाव घेऊन अवतरले!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा भाजपावरील, केंद्रातील मोदी सरकारवरील हल्ला आता अधिक 'थेट' होणार आहे. ...

नरेंद्र मोदींचे फॉलोअर्स फेक असल्याचा सर्व्हे आमचा नाही; ट्विटरचे स्पष्टीकरण - Marathi News | Over half of PM Modi Twitter followers are fake Twitter explained it's not are survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचे फॉलोअर्स फेक असल्याचा सर्व्हे आमचा नाही; ट्विटरचे स्पष्टीकरण

फेक फॉलोअर्सच्याबाबतीत जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला क्रमांक लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. ...

एअर इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक - Marathi News | Official Twitter account of Air India hacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक

अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सकडून त्यावरून तुर्कीश एअरलाईन्सचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. ...

ट्विटरवर नरेंद्र मोदींचे सर्वाधिक फेक फॉलोअर - Marathi News | Narendra Modi's Most Fake Followers on Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटरवर नरेंद्र मोदींचे सर्वाधिक फेक फॉलोअर

सोशल मीडियावर आपली लोकप्रियता वाढवून दाखवण्यासाठी अनेक जणांकडून फेसबूक, ट्विटरवर खोटे फॉलोअर गोळा केले जात असल्याचे तुमच्या माहितीत असेल. आता तर ट्विटरने ट्विटर अकाऊंटवर बेसुमार खोटे फॉलोअर असलेल्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. ...

बीग बींनी ट्विटरवर काँग्रेसच्या बड्या नेत्यांना फॉलो केल्याने राजकीय चर्चेला उधाण - Marathi News | Amitabh Bachchan starts following Congress leaders on Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीग बींनी ट्विटरवर काँग्रेसच्या बड्या नेत्यांना फॉलो केल्याने राजकीय चर्चेला उधाण

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना फॉलो करायला सुरूवात केली आहे. ...

ट्विटरवर फॉलो केल्याने सोनम कपूरचे काँग्रेसने मानले आभार, युजर्सने केलं ट्रोल - Marathi News | congress party trolled after saying than you to sonam kapoor on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटरवर फॉलो केल्याने सोनम कपूरचे काँग्रेसने मानले आभार, युजर्सने केलं ट्रोल

सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवरवर काँग्रेस पक्षाला ट्रोल केलं जातंय. ...

बलात्कार व खुनापेक्षा हस्तमैथुन केलेलं चांगलं- तस्लिमा नसरिन - Marathi News | Taslima nasreen says masturbation better than rape and murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार व खुनापेक्षा हस्तमैथुन केलेलं चांगलं- तस्लिमा नसरिन

दिल्लीतील बसमध्ये एका व्यक्तीने हस्तमैथुन केल्याच्या प्रकरणावर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरिन यांनी मत मांडलं आहे. ...