सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
टी-२० क्रिकेट, मराठी बातम्या FOLLOW Twenty20 cricket, Latest Marathi News
रवी शास्त्रींची मागणी ; केवळ विश्वचषकापुरता खेळवा टी-२० सामने ...
विराट कोहलीच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. कोहलीच्या या निर्णयामागे विविध कारणं तज्ज्ञांनी सांगितली आहेत. ...
बीसीसीआयचे संकेत: कोरोनामुळे भारतात आयोजन कठीण, खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य ...
ऑक्टोबरमध्ये आयपीएल आयोजनाचा विचार ...
टी-२० विश्वचषक रद्द करावा का याबाबत आयसीसीत अंतर्गत चर्चा सुरु झाली आहे. ...
मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करण्यात येत असलेले अपयश ही भारताची कमकुवत बाजू आहे. भारताने ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठली. त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी एक सामना जिंकलाही, मात्र अंतिम सामना भारताने गमावला. ...
ICC Womens T20 World Cup 2020 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना चांगलाच रंगला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
नव्या क्रमवारीमध्ये भाराताचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा या दोघांनाही जोरदार धक्के बसले आहेत. ...