लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

पन्नाशीच्या उंबरठ्यातही ग्लॅमरस दिसतात सुप्रिया पाठारे, म्हणाल्या, "५०व्या वर्षात..." - Marathi News | marathi actress supriya pathare shared special post on on her 50th birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पन्नाशीच्या उंबरठ्यातही ग्लॅमरस दिसतात सुप्रिया पाठारे, म्हणाल्या, "५०व्या वर्षात..."

सुप्रिया यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून छाप पाडली. विविधांगी भूमिका साकारत त्या गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. सुप्रिया यांचा आज वाढदिवस आहे.  ...

गुढीपाडव्यासाठी नेत्राने घेतला मालिकेतून अल्पशा: ब्रेक; सांगितला नववर्षाचा प्लॅन - Marathi News | satvya mulichi satvi mulgi fame titeeksha tawde first gudipadwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुढीपाडव्यासाठी नेत्राने घेतला मालिकेतून अल्पशा: ब्रेक; सांगितला नववर्षाचा प्लॅन

Titeekshaa tawde: तितीक्षा लग्नानंतर तिचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहे. ...

'सुंदर कोकणराज..'; गारवानंतर प्रेमात पाडणारं मिलिंद इंगळेंचं नवीन गाणं - Marathi News | gaarva fame milind ingale new music album Sunder Kokanraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदर कोकणराज..'; गारवानंतर प्रेमात पाडणारं मिलिंद इंगळेंचं नवीन गाणं

Milind ingale: मिलिंद इंगळे यांच्या या नव्या म्युझिक अल्बममध्ये अभिनेता प्रभाकर मोरे झळकले आहेत. ...

'या प्रकरणाने अचानक डोकं वर काढलं अन्..'; सापाचं विष पुरवण्याप्रकरणी एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | youtuber-bigg-boss-ott-2-elvish-yadav-interview-about-his-snake-venom-case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या प्रकरणाने अचानक डोकं वर काढलं अन्..'; एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Elvish yadav: रेव्ह पार्टीमध्ये एल्विश यादवने सापाचं विष पुरवल्याचं म्हटलं जात होतं. याप्रकरणी त्याला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या सगळ्या प्रकारावर आता त्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ...

EXCLUSIVE : "तू हिरोईन मटेरियल नाही", मराठमोळ्या अभिनेत्रीला दिसण्यावरून हिणवलं; व्यक्त केली खंत - Marathi News | marathi actress Arti More revealed she faced rejection told that you are not heroine material | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :EXCLUSIVE : "तू हिरोईन मटेरियल नाही", मराठमोळ्या अभिनेत्रीला दिसण्यावरून हिणवलं; व्यक्त केली खंत

मराठी इंडस्ट्रीतही आहे 'हिरोईन मटेरियल'चा आग्रह, म्हणाली... ...

हसणं तुझं किती गोड सखे...जणू ओंजळीत ठेविला चाफा! 'सहकुटुंब'मधील 'अवनी'चं मनमोहक रूप - Marathi News | sahakutumb sahaparivar fame actress sakshi gandhi yellow saree photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हसणं तुझं किती गोड सखे...जणू ओंजळीत ठेविला चाफा! 'सहकुटुंब'मधील 'अवनी'चं मनमोहक रूप

Sakshi gandhi: साक्षी गांधीने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत. ...

'या' एका कारणामुळे 'हम साथ साथ हैं' फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री; 19 वर्षानंतर केला खुलासा - Marathi News | bollywood-neelam-kothari-on-why-she-quits-bollywood-says-i-felt-my-shelf-life-was-over | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका कारणामुळे 'हम साथ साथ हैं' फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री; 19 वर्षानंतर केला खुलासा

Neelam kothari: नीलमने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधून काढता पाय का घेतला यामागचं कारण सांगितलं. ...

टीव्ही कपलने मोडला साखरपुडा, सोशल मीडियावरुन सर्व फोटोही केले डिलीट - Marathi News | TV couple Subha Rajput and Vibhav Roy call off their engagement also deletes social media photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही कपलने मोडला साखरपुडा, सोशल मीडियावरुन सर्व फोटोही केले डिलीट

तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर झाले वेगळे ...