'जोडी की बेडी' या टास्कमध्ये निक्की आणि अभिजीतला एकत्र बेडीत अडकवल्यानंतर अरबाजचा पारा चढला. यावरुन निक्की आणि अरबाजमध्ये जोरदार भांडणही झाल्याचं पाहायला मिळालं. आता घरातील सदस्य निक्की आणि अरबाजची फिरकी घेताना दिसत आहेत. ...
'मन धागा धागा जोडते' नवा फेम अभिनेता अभिषेक राहाळकर चाहत्यांसोबत दादरमध्ये आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दहीहंडी फोडत अभिषेकने चाहत्यांबरोबर आनंद लुटला. ...
Bigg Boss Marathi Season 5 : निक्की आणि जान्हवीमध्ये जोरदार भांडण झालं आहे. आणि या भांडणात वैभव चव्हाणने उडी घेतली आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : घरात सासू-सुनेची धमाल पाहायला मिळत आहे. गुलीगत फेम सूरज चव्हाण आणि अंकिता प्रभू-वालावलकर यांच्यातला संवाद सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. ...
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अंकिताने घरी कृ्ष्णाची पूजा केली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : निक्की आणि अभिजीतमध्ये चांगलीच गट्टी जमल्याचं दिसत आहे. तर अभिजीतचे मात्र निक्कीवरुन टीम B मधील सदस्यांबरोबर खटके उडत आहेत. ...