लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 5: नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांची तू-तू मैं-मैं! कोण कोणाला करणार नॉमिनेट? प्रोमो समोर - Marathi News | Bigg Boss Marathi 5 nomination task at house who will nominate for the week watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5: नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांची तू-तू मैं-मैं! कोण कोणाला करणार नॉमिनेट? प्रोमो समोर

Bigg Boss Marathi 5: गेल्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क हा गुप्तपणे पार पडला होता. या आठवड्यात मात्र हे नॉमिनेशन कार्य सदस्यांसमोरच पार पडणार आहे. त्यामुळे सगळ्यांसमोरच सदस्यांना प्रतिस्पर्ध्याला थेट नॉमिनेट करावं लागणार आहे. ...

निवेदिता सराफ यांची नवी मालिका, प्रोमो पाहून प्रेक्षक उत्सुक, दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | nivedita saraf new marathi serial aai ani baba retired hot ahet star pravah promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता सराफ यांची नवी मालिका, प्रोमो पाहून प्रेक्षक उत्सुक, दिसणार मुख्य भूमिकेत

निवेदिता सराफ नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

Bigg Boss Marathi 5 : जान्हवीच्या पतीने सांगितला गेम प्लॅन, म्हणाले- "घरात जाऊन भांडायचं हे तिने..." - Marathi News | Bigg Boss Marathi 5 janhavi killekar husband kiran killekar revealed her game plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5 : जान्हवीच्या पतीने सांगितला गेम प्लॅन, म्हणाले- "घरात जाऊन भांडायचं हे तिने..."

जान्हवीचा पती किरण किल्लेकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जान्हवीचा गेम प्लॅन, ट्रोलिंग, तिचा स्वभाव या सगळ्यावर भाष्य केलं.  ...

विशाल निकमला येड लागलं प्रेमाचं! 'या' अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, कॅप्शनमुळे चर्चेला उधाण - Marathi News | marathi actor vishal nikam and akshaya hindalkar dating each other post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल निकमला येड लागलं प्रेमाचं! 'या' अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, कॅप्शनमुळे चर्चेला उधाण

विशाल निकम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एका पोस्टमुळे आणि त्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. ...

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट, डॅडीच लावणार तुळजा आणि सूर्याचं लग्न - Marathi News | lakhat ek amacha dada zee marathi serial surya dada and tulja wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट, डॅडीच लावणार तुळजा आणि सूर्याचं लग्न

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. अशातच मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.  ...

बिकिनी गर्लबरोबर फोटो टाकणं महागात पाडलं, कुशलला बायकोने घडवली अद्दल, आता म्हणतो... - Marathi News | marathi actor kushal badrike wife reaction after he shared bikini girl photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिकिनी गर्लबरोबर फोटो टाकणं महागात पाडलं, कुशलला बायकोने घडवली अद्दल, आता म्हणतो...

बिकिनी गर्लबरोबर कुशलचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. पण, बिकिनी गर्लबरोबर असे फोटो टाकणं कुशलला चांगलंच महागात पडलं आहे. कुशलला त्याच्या पत्नीने अद्दल घडवली आहे.  ...

Bigg Boss Marathi Season 5 : घरात होतेय भातावरून 'कल्ल्याची' परीक्षा; निक्कीने खाल्ला टीम B चा भात, म्हणाली... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan slams Nikki Tamboli Over eat team b Rice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरात होतेय भातावरून 'कल्ल्याची' परीक्षा; निक्कीने खाल्ला टीम B चा भात, म्हणाली...

Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीने टीम B चा भात खाल्ल्यावर घरामध्ये भातावरून चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ...

लग्नानंतर १ वर्षातच नवऱ्याने सोडलं, दुसरा संसारही मोडला; २ मुली पदरात घेऊन आयुष्य जगतेय अभिनेत्री - Marathi News | tv actress chahat khanna 2 marriages failed living with 2 daughters | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १ वर्षातच नवऱ्याने सोडलं, दुसरा संसारही मोडला; २ मुली पदरात घेऊन आयुष्य जगतेय अभिनेत्री

करिअरमध्ये यशाची उंची गाठणाऱ्या अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात मिळालं नाही प्रेम, दोन घटस्फोटांनंतर जगतेय असं आयुष्य ...