लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने खरेदी केली महागडी कार; पोस्ट शेअर करत वडिलांच्या आठवणीत झाला भावुक - Marathi News | bigg boss marathi 3 fame jay dudhane buy new mg hector car share photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने खरेदी केली महागडी कार; पोस्ट शेअर करत वडिलांच्या आठवणीत झाला भावुक

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर नवीकोरी कार खरेदी केली आहे. ...

"दादा आम्हाला तुळजा वहिनी आण...", सूर्यादादाच्या लाडक्या बहिणींचं गाणं व्हायरल, तुम्ही ऐकलं का? - Marathi News | lakhat ek amcha dada serial surya dada sisters new version of gori gori pan for tulja vahini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दादा आम्हाला तुळजा वहिनी आण...", सूर्यादादाच्या लाडक्या बहिणींचं गाणं व्हायरल, तुम्ही ऐकलं का?

सूर्यादादा तुळजाला बायको बनवून घरी आणणार आहे. त्यामुळे त्याच्या बहिणीही खूश आहेत. आपल्या लाडक्या डॉक्टर वहिनीसाठी सूर्यादादाच्या बहिणींनी गोरी गोरी पान या गाण्याचं नवीन व्हर्जन तयार केलं आहे.  ...

वयाच्या 18 व्या वर्षीच अभिनेत्रीचा झालेला घटस्फोट; एकटीनेच केला जुळ्या मुलांचा सांभाळ; कोण आहे ती? - Marathi News | Urvashi Dholakia divorced at the age of 18 raise twins by her own know about her life story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 18 व्या वर्षीच अभिनेत्रीचा झालेला घटस्फोट; एकटीनेच केला जुळ्या मुलांचा सांभाळ; कोण आहे ती?

१६ व्या वर्षीच झालं होतं लग्न, १७ व्या वर्षी जुळी मुलं झाली अन् १८ व्या वर्षी घटस्फोट, अभिनेत्री आता ४४ वर्षांची असून तिचा फिटनेस तर पाहा. ...

नक्कीच ही सेटिंग आहे! बिग बॉस मराठीवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणते- "रितेश काही बोलला नाही तर..." - Marathi News | bigg boss marathi 5 actress pranit hatte angry reaction on ritesh deshmukh show said why nikki tamboli received support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नक्कीच ही सेटिंग आहे! बिग बॉस मराठीवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणते- "रितेश काही बोलला नाही तर..."

Bigg Boss Marathi Season 5 : गेल्या आठवड्यात रितेशने भाऊच्या धक्क्यावर निक्कीचं कौतुक केल्यानंतर या आठवड्यात तिने संपूर्ण घर डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. ...

मित्र झाले शत्रू? निक्की आणि अभिजीतमध्ये खडाजंगी! अभिनेत्रीवर चिडला गायक, म्हणतो- "मला वेळ नाहीये..." - Marathi News | bigg boss marathi 5 abhijeet sawant angry at nikki tamboli fight between two friends in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मित्र झाले शत्रू? निक्की आणि अभिजीतमध्ये खडाजंगी! अभिनेत्रीवर चिडला गायक, म्हणतो- "मला वेळ नाहीये..."

Bigg Boss Marathi Season 5 : अभिजीत आणि मी आता विरुद्ध खेळणार आहोत, असं निक्की अरबाजला म्हणाली होती. आता निक्की आणि अभिजीतमध्ये घरात वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस, कोणाला तिकीट मिळणार? कोणाची बस सुटणार? - Marathi News | bigg boss marathi 5 contestant fight for captaincy task who will win watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस, कोणाला तिकीट मिळणार? कोणाची बस सुटणार?

Bigg Boss Marathi 5 : घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस होणार आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांना कॅप्टन्सी कार्य दिलं आहे. ...

लाल रंगाची सिल्क साडी नेसून पाठकबाईंनी केलं फोटोशूट; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ - Marathi News | tujhyat jeev rangala fame actress akshaya deodhar latest photoshoot in red silk saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाल रंगाची सिल्क साडी नेसून पाठकबाईंनी केलं फोटोशूट; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर हे नाव अल्पावधीतच लोकप्रिय झालं. ...

मुस्लिम कुटुंबात जन्माला आली, प्रसिद्ध निर्मात्याशी लग्न करुन केलं धर्मांतर; ही ४२ वर्षीय अभिनेत्री कोण? - Marathi News | tv actress Aamna Sharif born in muslim family converted to hindu after marriage with a producer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुस्लिम कुटुंबात जन्माला आली, प्रसिद्ध निर्मात्याशी लग्न करुन केलं धर्मांतर; ही ४२ वर्षीय अभिनेत्री कोण?

सुंदर चेहऱ्यामुळे मिळाली पहिली मालिका, आजही दिसते बोल्ड अँड ब्युटीफूल! ...