लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून सूरजला 'बिग बॉस'च्या घरात हवीये मुलगी, लाजत म्हणाला... - Marathi News | Bigg Boss Marathi 5 sooraj chavhan said he want a girl in the house as wild card entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून सूरजला 'बिग बॉस'च्या घरात हवीये मुलगी, लाजत म्हणाला...

Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून कोण येणार? याबाबत घरातील सदस्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सूरजला मात्र वाइल्ड कार्ड म्हणून घरात मुलगी हवी आहे. ...

जान्हवीमुळे चाहत्याचं झालं मोठं नुकसान, म्हणाला, "तुमचा आवाज ऐकून माझ्या बायकोने..." - Marathi News | bigg boss marathi 5 fan demand janhavi killekar for 3 thousands know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवीमुळे चाहत्याचं झालं मोठं नुकसान, म्हणाला, "तुमचा आवाज ऐकून माझ्या बायकोने..."

Bigg Boss Marathi 5: चाहत्याने कमेंट करत जान्हवीमुळे त्याच तब्बल ३ हजारांचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात जान्हवी आणि घनश्याममध्ये भांडण झालं होतं. यामुळे त्यांचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  ...

एकेकाळी ५० रुपयांसाठी तब्बल १५ किमी चालायची; आज एका एपिसोडसाठी घेते लाखो रुपये - Marathi News | anupama fame Rupali Ganguly struggle fees net worth know completed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी ५० रुपयांसाठी तब्बल १५ किमी चालायची; आज एका एपिसोडसाठी घेते लाखो रुपये

जेव्हा अभिनेत्रीचं कुटुंब आर्थिक संकटातून जात होतं, तेव्हा ती ५० रुपये कमवण्यासाठी १५ किमी चालत असे. ...

'क्योंकी सास भी कभी बहु थी' फेम अभिनेत्याचं ४८व्या वर्षी निधन, जुळ्या मुलांवरुन वडिलांचं छत्र हरपलं - Marathi News | kyonki saas bhi kabhi bahu thi fame actor vikas sethi died due to cardiac arrect at age of 48 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्योंकी सास भी कभी बहु थी' फेम अभिनेत्याचं ४८व्या वर्षी निधन, जुळ्या मुलांवरुन वडिलांचं छत्र हरपलं

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा कार्डियक अरेस्टने मृत्यू, ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ...

आता पैठणी घेऊन येणार नाहीत भावोजी? २० वर्षांनंतर 'होम मिनिस्टर'चा निरोप? आदेश बांदेकर म्हणाले- "आता विश्रांती..." - Marathi News | zee marathi home minister tv show will go off air aadesh bandekar post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता पैठणी घेऊन येणार नाहीत भावोजी? २० वर्षांनंतर 'होम मिनिस्टर'चा निरोप? आदेश बांदेकर म्हणाले- "आता विश्रांती..."

गेली २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'होम मिनिस्टर' हा शो आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेला हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बांदेकरांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.  ...

"देवाने मला वाचवलं..."; वाढदिवसाआधी अभिनेत्रीचा अपघात; चेहऱ्यावर जखमा, झाली भावुक - Marathi News | Reem Shaikh met with unfortunate incident shares pics scarred face | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"देवाने मला वाचवलं..."; वाढदिवसाआधी अभिनेत्रीचा अपघात; चेहऱ्यावर जखमा, झाली भावुक

अभिनेत्रीने आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी एक फोटो शेअर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. ...

"अत्याचाराच्या घटना ऐकुन त्रास होतो..." मास्तरीण बाईंची बाप्पाकडे तक्रार; मन मोकळं करत म्हणते..,  - Marathi News | tula shikvin changlach dhada fame actress shivani rangole video prayed for girls saftey to ganpati bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अत्याचाराच्या घटना ऐकुन त्रास होतो..." मास्तरीण बाईंची बाप्पाकडे तक्रार; मन मोकळं करत म्हणते.., 

सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे आज आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. ...

गुलिगत कॅप्टन , झापुक झुपूक! सूरज कॅप्टन झाल्यानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "एक साधा खरा माणूस..." - Marathi News | bigg boss marathi 5 marathi actor pushkar jog shared post after suraj chavan become captain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलिगत कॅप्टन , झापुक झुपूक! सूरज कॅप्टन झाल्यानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "एक साधा खरा माणूस..."

Bigg Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाणने यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा मान मिळवला. सूरज घराचा कॅप्टन झाल्यानंतर घरातील सदस्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. ...