लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाने घेतलं बाप्पाचं दर्शन, नेटकऱ्यांच्या मात्र विचित्र कमेंट्स - Marathi News | Hina Khan who is fighting breast cancer took ganpati darshan trollers gave negative comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाने घेतलं बाप्पाचं दर्शन, नेटकऱ्यांच्या मात्र विचित्र कमेंट्स

हिना खान काल एकता कपूरच्या घरी गणपती दर्शनाला पोहोचली. ...

गणेशोत्सवासाठी अभिनेत्री रुचिरा जाधव पोहोचली कोकणात: फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा - Marathi News | marathi television actress ruchira jadhav share her native place chiplun ganpati festival photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गणेशोत्सवासाठी अभिनेत्री रुचिरा जाधव पोहोचली कोकणात: फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

अभिनेत्री रुचिरा जाधव गणेशोत्सवासाठी आई-वडिलांसोबत तिच्या मुळगावी कोकणात पोहचली आहे. ...

Jahnavi Killekar : "मी तुमच्या विरोधातच खेळणार"; जान्हवीला मिळाला धोका, वैभव-अरबाजला ठणकावत म्हणाली... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar captaincy task promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुमच्या विरोधातच खेळणार"; जान्हवीला मिळाला धोका, वैभव-अरबाजला ठणकावत म्हणाली...

Bigg Boss Marathi Season 5 And Jahnavi Killekar : कॅप्टन्सी टास्कमध्ये आपल्याच मित्रांकडून धोका मिळाल्याने जान्हवी प्रचंड नाराज झाली आहे.  ...

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरला डेंग्यूची लागण; फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट, म्हणते.., - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame actress priyadarshini indalkar infected with dengue post viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरला डेंग्यूची लागण; फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट, म्हणते..,

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शीनी इंदलकरने सोशल मीडियावर चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. ...

Sangram Chougule : "जे करायचं ते टॉपचं करायचं..."; संग्राम चौगुलेने सांगितला बॉडी बिल्डर बनण्याचा संघर्ष - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Indian bodybuilder Sangram Chougule journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे करायचं ते टॉपचं करायचं..."; संग्राम चौगुलेने सांगितला बॉडी बिल्डर बनण्याचा संघर्ष

Bigg Boss Marathi Season 5 And Sangram Chougule : बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. घरातील सदस्यांशी संवाद साधताना संग्रामने बॉडी बिल्डर बनण्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.  ...

"आता सूरज अजून जास्त स्ट्रॉंग होणार", संग्राम चौगुलेच्या पत्नीची सूचक पोस्ट म्हणते, 'मला तुझा...' - Marathi News | bigg boss marathi season 5 willd card entry contestant sangram chougule wife reaction to teching suraj chavan about benefits of doing push ups video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता सूरज अजून जास्त स्ट्रॉंग होणार", संग्राम चौगुलेच्या पत्नीची सूचक पोस्ट म्हणते, 'मला तुझा...'

सध्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा सुरू झाला आहे. ...

लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, मुग्धा-प्रथमेशने कोकणात पारंपरिक पद्धतीने केले बाप्पाचे स्वागत - Marathi News | saregamapa fame mugdha vaishampayan and prathamesh laghate celebrate first ganpati festival after marriage in konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, मुग्धा-प्रथमेशने कोकणात पारंपरिक पद्धतीने केले बाप्पाचे स्वागत

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे मराठी कलाविश्वातील सर्वात गोड कपल आहे. ...

'बिग बॉस'च्या घरात रंगणार नॉमिनेशन टास्क, अंकिता-जान्हवी भिडणार, कोण सेफ आणि कोण होणार नॉमिनेट? - Marathi News | bigg boss marathi 5 nomination task ankita walawalkar and janvhi killekar fight for immunity video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात रंगणार नॉमिनेशन टास्क, अंकिता-जान्हवी भिडणार, कोण सेफ आणि कोण होणार नॉमिनेट?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या आठवड्यातील नॉमिनेशनचं कार्य रंगणार आहे. या आठवड्यात घरातील कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार हे नॉमिनेशन टास्कमध्ये पाहायला मिळणार आहे. ...