लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"मराठी मौनी रॉय..." अक्षयाच्या फोटोंवर चाहत्याची कमेंट; हटके पोज पाहून नेटकरी पडले प्रेमात - Marathi News | marathi television actress punha kartavya aahe fame actress akshaya hindalkar glamorous photoshoot in skyblue saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मराठी मौनी रॉय..." अक्षयाच्या फोटोंवर चाहत्याची कमेंट; हटके पोज पाहून नेटकरी पडले प्रेमात

अभिनेत्री अक्षया हिंदळकर छोट्या पडद्यावरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे. ...

पॅडीसमोर होणार DP आणि अंकिताची पोलखोल, अभिनेता म्हणाला- "प्रत्येक गोष्टीत त्यांनी स्वार्थ पाहिला, पण मी..." - Marathi News | bigg boss marathi 5 pady kambale angry reaction after watch ankita walawalkar and dhanjay powar video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॅडीसमोर होणार DP आणि अंकिताची पोलखोल, अभिनेता म्हणाला- "प्रत्येक गोष्टीत त्यांनी स्वार्थ पाहिला, पण मी..."

भाऊच्या चक्रव्युहात पॅडीदादासमोर घरातील सदस्यांची पोलखोल होणार आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...

'लालबागचा राजा'ला पाहताच अभिनेत्याची आई भावुक, बाप्पाच्या दरबारातच डोळ्यातून आले अश्रू अन्... - Marathi News | bigg boss fame actor rajiv adatia mother gets emotional after seeking blessings of lalbaughcha raja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लालबागचा राजा'ला पाहताच अभिनेत्याची आई भावुक, बाप्पाच्या दरबारातच डोळ्यातून आले अश्रू अन्...

'लालबागचा राजा'ला पाहताच अभिनेत्याच्या आईचे डोळे पाणावले, बाप्पाच्या दरबारातच कोसळलं रडू ...

"बिग बॉसच्या घरात येताच तुम्ही Mr India झालात...", निक्की-अरबाजशी पंगा घेणाऱ्या संग्रामची रितेशकडून कानउघाडणी - Marathi News | bigg boss marathi 5 ritesh deshmukh to take class of sangram choughule said you become mr india in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसच्या घरात येताच तुम्ही Mr India झालात...", निक्की-अरबाजशी पंगा घेणाऱ्या संग्रामची रितेशकडून कानउघाडणी

घरात येताच संग्रामने अरबाज आणि निक्कीशी थेट पंगा घेतला होता. त्यामुळे त्याचं कौतुकही होत होतं. मात्र, त्यानंतर संग्राम घरात फारसा दिसला नाही. यावरुन रितेश संग्रामची शाळा घेणार आहे. ...

माफी माग! निक्कीच्या कानशिलात लगावल्यावर आर्याला मराठी अभिनेत्याचा मोलाचा सल्ला, म्हणाला- "ते तुला नक्कीच..." - Marathi News | bigg boss marathi 5 abhijeet kelkar advice aarya to appologise after she slapped nikki tamboli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माफी माग! निक्कीच्या कानशिलात लगावल्यावर आर्याला मराठी अभिनेत्याचा मोलाचा सल्ला, म्हणाला- "ते तुला नक्कीच..."

टास्क चालू असताना आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. आर्याने बिग बॉसच्या घरातील नियम मोडल्याने तिला घराबाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याने आर्याला एक मोला सल्ला दिला आहे. ...

'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेच्या आजीचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale grandmother died shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेच्या आजीचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले हिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुपालीच्या आजीचं निधन झालं आहे. ...

गणपती मिरवणुकीत बेभान होऊन नाचली 'बिग बॉस मराठी' फेम इरिना, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | bigg boss marathi fame irina rudocova dance in pune ganpati pandal video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणपती मिरवणुकीत बेभान होऊन नाचली 'बिग बॉस मराठी' फेम इरिना, व्हिडिओ होतोय व्हायरल

बिग बॉस मराठी फेम इरिना रुडाकोवाने देखील पुण्यातील काही मंडळांना भेटी देत बाप्पाचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवातील इरिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

"आज महाराष्ट्रात एक वेळ जेवण...", बिग बॉसने 'ही' जाणीव करुन देताच पॅडीला अश्रू अनावर, सदस्यही भावुक - Marathi News | bigg boss marathi 5 paddy kambale janhvi killekar and ankita walawakar gets emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज महाराष्ट्रात एक वेळ जेवण...", बिग बॉसने 'ही' जाणीव करुन देताच पॅडीला अश्रू अनावर, सदस्यही भावुक

Bigg Boss Marathi 5: घरातील काही सदस्यांनी अन्नाची नासाडी केल्याने बिग बॉसने त्यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा दिली आहे. ...