टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
नंतर रुबिनाने जे केलं ते पाहून तिचं कौतुकही होत आहे. ...
मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'हे मन बावरे', 'अस्सं सासर सुरेख बाई' अशा मालिकांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ...
आता नवरात्रीनिमित्त देवोलिनाने खास मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...
आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोन चेहरे पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले. ...
'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकरचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. ...
धनंजय पोवारच्या स्वागतासाठी कोल्हपुरकरांनी जंगी तयारी केल्याची पाहायला मिळते आहे. ...
'आई कुठे काय करते' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतूनच अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहोचली. ...