बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या कार्यादरम्यान गुणरत्न सदावर्ते आणि अभिनेता करण वीर मेहरा यांच्यात वाद झाला आहे. ...
बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात अंकिता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या केळवणालाही सुरुवात झाली असून बिग बॉसच्या घराबाहेर येताच अंकिताला नवऱ्याकडून खास सरप्राइज मिळालं आहे. ...
सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे बिग बॉस मराठीचे टॉप २ होते. पण, अभिजीतने ट्रॉफी जिंकली असती तर अजिबात आनंद झाला नसता, असं वक्तव्य अंकिताने घराबाहेर येताच केलं आहे. ...
बिग बॉस मराठीचा विनर झाल्यानंतर सूरजने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्या पैशाचं काय करणार? याबाबतही सूरजने मुलाखतीत सांगितलं. ...