लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Breaking News: सरकार पडणार? हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणूक निकालादरम्यान 'ती' पोस्ट व्हायरल - Marathi News | breaking news as goverment will fall down post viral on social media amid hariyana and jammu kashmir election result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Breaking News: सरकार पडणार? हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणूक निकालादरम्यान 'ती' पोस्ट व्हायरल

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. "सरकार पडणार?" असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.  ...

Hina Khan : "खूप वेदना, पैसे परत करणार होते..."; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानने कोणाची मागितली माफी? - Marathi News | Hina Khan apologies to designer masaba gupta talks about crippling neuropathic pain | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"खूप वेदना, पैसे परत करणार होते..."; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानने कोणाची मागितली माफी?

Hina Khan : हिनाने ती कॅन्सरला घाबरणार नाही तर या आजाराशी लढणार आहे असं सांगितलं. ...

"मी लोकांची मनं जिंकण्यात कमी पडले" जान्हवीने व्यक्त केल्या भावना; म्हणते,'म्हणून मी पैशांची बॅग...' - Marathi News | bigg boss marathi season 5 contestant janhvi killekar reveald in interview about why she walked off from grand finale with 9 lakhs rupees  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी लोकांची मनं जिंकण्यात कमी पडले" जान्हवीने व्यक्त केल्या भावना; म्हणते,'म्हणून मी पैशांची बॅग...'

'बिग बॉस मराठी'चा ग्रॅंड फिनाले अगदी मोठ्या दिमाखात पार पडला आहे. ...

'बिग बॉस'ची ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेला सूरज चव्हाण, अभिजीत सावंतनेही घेतलं बाप्पाचं दर्शन - Marathi News | bigg boss marathi 5 winner suraj chavan and abhijeet sawant took blessing of siddhivinayak ganpati bappa temple video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'ची ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेला सूरज चव्हाण, अभिजीत सावंतनेही घेतलं बाप्पाचं दर्शन

बिग बॉस मराठी ५ चा विजेता झाल्यानंतर बिग बॉसची ट्रॉफी घेऊन सूरज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत सूरजने दर्शन घेतलं. याचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

PHOTO: थाटात पार पडलं 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं डोहाळजेवण; सहकलाकारही दिसले सोबत - Marathi News | television actress kundali bhagya fame actress shraddha arya baby shower photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: थाटात पार पडलं 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं डोहाळजेवण; सहकलाकारही दिसले सोबत

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ...

Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष - Marathi News | Kapil Honrao insta post Over Bigg Boss Marathi Season 5 winner Suraj Chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

Bigg Boss Marathi Season 5 winner Suraj Chavan And Kapil Honrao : सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर कपिलने केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.  ...

फटाक्यांची आतिषबाजी अन् आईकडून औक्षण; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अभिजीतचं जंगी स्वागत - Marathi News | bigg boss marathi season 5 first runner up abhijeet sawant received a warm welcome as soon as he came out of show video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फटाक्यांची आतिषबाजी अन् आईकडून औक्षण; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अभिजीतचं जंगी स्वागत

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच अभिजीतचं त्याच्या घरच्यांनी जंगी स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय. ...

"मला मिळालेल्या लक्ष्मीने आता घर बांधणार..." सूरजच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | bigg boss marathi season 5 winner suraj chavan reaction says the winning amount will be used to build a house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला मिळालेल्या लक्ष्मीने आता घर बांधणार..." सूरजच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा ग्रॅंड फिनाले काल मोठ्या दिमाखात पार पडला. ...