लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

लग्नाच्या ८ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेता पत्नीपासून घेणार घटस्फोट; म्हणाला- "मला तिच्यासोबत राहायचं नाही..." - Marathi News | bhojpuri star pawan singh filed divorse with jyoti singh after 8 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या ८ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेता पत्नीपासून घेणार घटस्फोट; म्हणाला- "मला तिच्यासोबत राहायचं नाही..."

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या ८ वर्षांनंतर पत्नीपासून वेगळं होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. हा अभिनेता त्याच्या निर्णयावर ठाम आहे ...

'धुरंधर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा; 'काश्मिर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी - Marathi News | After 'Dhurandhar 2' there is talk of Operation Sindoor directed by vivek agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा; 'काश्मिर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी

'द काश्मीर फाइल्स' आणि 'द व्हॅक्सीन वॉर' सारख्या चित्रपटांनंतर विवेक अग्निहोत्री आता 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेच्या बाईकचा अपघात, गाडीवरचा कंट्रोल सुटला अन्...; नेमकं काय घडलं? - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nikhil bane bike accident shared video actor is safe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेच्या बाईकचा अपघात, गाडीवरचा कंट्रोल सुटला अन्...; नेमकं काय घडलं?

भटकंती करताना निखिलच्या बाईकचा अपघात झाला आहे. ज्यामध्ये त्याला दुखापत झाली आहे.  ...

Monalisa : "सनोज मिश्रा मोनालिसाला मुलगी मानतात, कोणीतरी तिला हे... "; आई-वडिलांनीच फेटाळले आरोप - Marathi News | viral girl Monalisa mahakumbh sensation mother dismisses allegations father jaisingh rejected allegations director Sanoj Mishra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सनोज मिश्रा मोनालिसाला मुलगी मानतात, कोणीतरी तिला हे... "; आई-वडिलांनीच फेटाळले आरोप

Monalisa And Sanoj Mishra : महाकुंभ २०२५ मुळे प्रसिद्धीझोतात आलेली 'व्हायरल गर्ल' मोनालिसा सध्या गंभीर वादात सापडली आहे. ...

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ३९ व्या वर्षी होणार बाबा; होडीत बसून पत्नीसह केलं खास फोटोशूट - Marathi News | Farzi actor Bhuvan Arora and wife Vaneja Gupta announce pregnancy share adorable photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ३९ व्या वर्षी होणार बाबा; होडीत बसून पत्नीसह केलं खास फोटोशूट

वयाच्या ३९ व्या वर्षी हा प्रसिद्ध अभिनेता बाबा होणार आहे. अभिनेत्याने केलेलं खास फोटोशूट चाहत्यांना आवडलं आहे ...

"मी एक गुलाबजाम खातो, तुम्ही दोन खा...", साखरपुड्यात मिलिंद गवळींनी घेतलेली नातेवाईकाची फिरकी, सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | milind gawali shared funny incident in his engagement ceremony post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एक गुलाबजाम खातो, तुम्ही दोन खा...", साखरपुड्यात मिलिंद गवळींनी घेतलेली नातेवाईकाची फिरकी, सांगितला मजेशीर किस्सा

मिलिंद गवळींच्या साखरपुड्याला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्यांनी साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी साखरपुड्यात घडलेला एक मजेशीर किस्साही सांगितला आहे.  ...

EX बॉयफ्रेंडवर जादूटोणा केल्याचा संशय! आता ४१ व्या वर्षी 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, केला मोठा खुलासा - Marathi News | divyanka tripathi suspect her EX boyfriend have black magic now she is pregnant | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :EX बॉयफ्रेंडवर जादूटोणा केल्याचा संशय! आता ४१ व्या वर्षी 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, केला मोठा खुलासा

टेलिव्हिजन विश्वातील एका अभिनेत्रीने ती अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली असा खुलासा केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. पहिलं प्रेम तुटल्यावर किती त्रास झाला, हे तिने सांगितलं ...

Monalisa : "मला १० वेळा चुकीचा स्पर्श केला, अत्यंत घाणेरडा माणूस"; मोनालिसाचा सनोज मिश्रांवर गंभीर आरोप - Marathi News | Monalisa accuses Sanoj Mishra harassment inappropriate touch farman khan attempt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला १० वेळा चुकीचा स्पर्श केला, अत्यंत घाणेरडा माणूस"; मोनालिसाचा सनोज मिश्रांवर आरोप

Monalisa And Sanoj Mishra : मोनालिसाने दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...