लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

'सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण, पण गेल्या वर्षात...'; 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम सचिन देशपांडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | majha navraychi baiko fame sachin deshpande share special post for wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण, पण गेल्या वर्षात...'; 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम सचिन देशपांडेची पोस्ट चर्चेत

Sachin deshpande: सचिन आणि पियुषा यांच्या लग्नाला नुकतीच ६ वर्ष झाली असून अभिनेत्याने त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी - Marathi News | ed filed money laundring case youtuber and bigg boss ott fame elvish yadav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचं प्रकरण ताजं असतानाच मनी लॉड्रिंग केसमध्ये त्याचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉड्रिंग प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अविनाश नारकर यांची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेता म्हणाला, "भरुन आलंय पण..." - Marathi News | avinash narkar sangram salvi sun marathi kanyadan serial to go off air actor shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अविनाश नारकर यांची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेता म्हणाला, "भरुन आलंय पण..."

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट ...

'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..." - Marathi News | prajakta mali shared special post for nach ga ghuma praises namrata sambherao after watching movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."

"खरं तर कौतुकासाठी शब्द अपूरे पडतायेत", प्राजक्ता माळीला नम्रता संभेरावचं कौतुक, 'नाचं ग घुमा' पाहिल्यानंतर खास पोस्ट ...

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिकाने खरेदी केली आलिशान गाडी; किंमत ऐकून विस्फारतील डोळे - Marathi News | mazhya-navryachi-bayko-fame-actress-anita-date-kelkar-bought-new-car-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिकाने खरेदी केली आलिशान गाडी; किंमत ऐकून विस्फारतील डोळे

Anita date-kelkar: अनिताने नुकतीच नवी कोरीकार खरेदी केली असून याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ...

लग्नाच्या चर्चांवर शिवांगी जोशीने सोडलं मौन; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'I love...' - Marathi News | Shivangi Joshi breaks silence on marriage talks Sharing the post said I love Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या चर्चांवर शिवांगी जोशीने सोडलं मौन; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'I love...'

शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांनी 'बरसाते मौसम प्यार का' मालिकेत एकत्र काम केलं होतं. ...

नमा तू ही भूमिका जगलीस! 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर प्रसाद खांडेकर भावुक, म्हणतो- "हसवत जाणारा सिनेमा कधी डोळ्यात..." - Marathi News | prasad khandekar post for nach ga ghuma movie praises namrata sambherao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नमा तू ही भूमिका जगलीस! 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर प्रसाद खांडेकर भावुक, म्हणतो- "हसवत जाणारा सिनेमा कधी डोळ्यात..."

प्रसाद खांडेकरला नम्रताचं कौतुक, 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर शेअर केली खास पोस्ट ...

'गाथा नवनाथांची' मध्ये अक्काबाईंची एन्ट्री; नाथांच्या विरोधात रचणार कट - Marathi News | marathi actress sonali patil entry in tv serial Gatha Navnathanchi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गाथा नवनाथांची' मध्ये अक्काबाईंची एन्ट्री; नाथांच्या विरोधात रचणार कट

Sonali patil: गाथा नवनाथांची मालिकेत सोनाली पाटील साकारणार अक्काबाईची भूमिका ...