लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

मानधन वाढवण्याची मागणी केली म्हणून झाला छळ, 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | marathi acctress sanjeevani patil starred in ratris khel chale marathi serial shared shocking experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानधन वाढवण्याची मागणी केली म्हणून झाला छळ, 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्रीचा खुलासा

अभिनेत्रीने सांगितला संपूर्ण घटनाक्रम ...

"बायकांनी घरीच राहिलं पाहिजे" म्हणणाऱ्या हिंदी मालिकेच्या निर्मात्याला मराठी अभिनेत्रीने दाखवला इंगा, म्हणाली... - Marathi News | marathi actress sharmila shinde shared hindi serial experienced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बायकांनी घरीच राहिलं पाहिजे" म्हणणाऱ्या हिंदी मालिकेच्या निर्मात्याला मराठी अभिनेत्रीने दाखवला इंगा, म्हणाली...

"मी त्याला म्हणाले माझी साडी नेस आणि शूट कर", मराठी अभिनेत्रीने सांगितला हिंदी मालिकेचा अनुभव ...

'भाभीजी घर पर है'च्या लेखकाचं ४९व्या वर्षी निधन, शिल्पा शिंदेचे डॉक्टरांवर गंभीर आरोप, म्हणाली- "त्यांच्या निष्काळजीपणामुळे..." - Marathi News | bhabhiji ghar par hai fame writer manoj santoshi died shilpa shinde allegations on doctors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर है'च्या लेखकाचं ४९व्या वर्षी निधन, शिल्पा शिंदेचे डॉक्टरांवर गंभीर आरोप, म्हणाली- "त्यांच्या निष्काळजीपणामुळे..."

मनोज संतोषी यांच्या निधनानंतर 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने प्रतिक्रिया देत डॉक्टरांवर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचं निधन झाल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे. ...

"एका रात्रीचे किती घेशील?", मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आला वाईट अनुभव, म्हणाली- "C ग्रेडच्या सिनेमात..." - Marathi News | marathi actress surekha kudachi shared casting couch experience said he asked me what are one night charges | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका रात्रीचे किती घेशील?", मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आला वाईट अनुभव, म्हणाली- "C ग्रेडच्या सिनेमात..."

सिनेमात मुख्य भूमिका देतो असं सांगत अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग सांगितला. ...

Video : 'त्या नटीनं मारली मिठी...', रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईंसोबत भन्नाट डान्स; म्हणाली... - Marathi News | marathi television actress reshma shinde amazing dance with her coactress rutuja kulkarni video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'त्या नटीनं मारली मिठी...', रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईंसोबत भन्नाट डान्स; म्हणाली...

छोट्या पडद्यावरील 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. ...

'लघाटे आंबेवाले...', गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रथमेश लघाटे सुरू करतोय आंब्याचा व्यवसाय, शेअर केली पोस्ट - Marathi News | prathamesh laghate started his mango business shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लघाटे आंबेवाले...', गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रथमेश लघाटे सुरू करतोय आंब्याचा व्यवसाय, शेअर केली पोस्ट

मुळचा रत्नागिरीचा असलेला प्रथमेश दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा व्यवसायाला सुरुवात करतो. यावर्षीही गुढीपाडव्यापासूनच तो याची सुरुवात करणार आहे. ...

'गुलकंद' निमित्ताने सचिन गोस्वामी-सचिन मोटे पुन्हा एकत्र, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा - Marathi News | sachin goswami and sachin mote gulkand movie sai tamhankar prasad oak film release on 1st may | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलकंद' निमित्ताने सचिन गोस्वामी-सचिन मोटे पुन्हा एकत्र, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे ही जोडी घराघरात पोहोचली. दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरजंन केले आहे. ...

"आता फक्त पैठणीची बिकिनी बाकी राहिली आहे", अदिती सारंगधरची फॅशन पाहून संतापले नेटकरी - Marathi News | aditi sarangdhar gets troll for wearing paithani frock in zee chitra gaurav award show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता फक्त पैठणीची बिकिनी बाकी राहिली आहे", अदिती सारंगधरची फॅशन पाहून संतापले नेटकरी

अदिती सारंगधरने घातला पैठणीचा फ्रॉक, फॅशन पाहून संतापले नेटकरी, म्हणाले- "आरशात बघत नाही का?" ...