लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिहेरी तलाक

तिहेरी तलाक

Triple talaq, Latest Marathi News

बेदम मारहाण करून पत्नीला दिला ट्रिपल तलाक; मदतीसाठी कुटुंबीयांची पंतप्रधानांना साद - Marathi News | triple talaq given to wife after assault in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेदम मारहाण करून पत्नीला दिला ट्रिपल तलाक; मदतीसाठी कुटुंबीयांची पंतप्रधानांना साद

तक्रार नोंदवण्यास आलेल्या कुटुंबीयांकडे सुरुवातीला पोलिसांचं दुर्लक्ष; गंभीर कलमं न लावल्यानं पतीला जामीन ...

शेगावात तिहेरी तलाकचा दुसरा, तर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल - Marathi News | The second case of triple talaq was registered in Shegaon and the third in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावात तिहेरी तलाकचा दुसरा, तर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल

Triple Talaq . पतीने माहेरात येऊन शिवीगाळ करीत तीनवेळा तलाक उच्चार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. ...

शायरा बानो यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा, दहा दिवसांपूर्वीच झाल्या होत्या भाजपात दाखल - Marathi News | Shaira Bano status as Minister of State uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शायरा बानो यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा, दहा दिवसांपूर्वीच झाल्या होत्या भाजपात दाखल

तिहेरी तलाकच्या पद्धतीच्या घटनात्मकतेला सुप्रीम कोटार्त आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत. ...

तिहेरी तलाकविरोधात लढणारी सायरा बानो भाजपात - Marathi News | Saira Bano joins BJP; fighting against triple talaq in Supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाकविरोधात लढणारी सायरा बानो भाजपात

Saira Bano Triple Talaq : सायरा बानो ही पहिली मुस्लिम महिला आहे जिने तिहेरी तलाक विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. ...

भिवंडीत ट्रिपल तलाक प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Triple divorce case filed against husband in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत ट्रिपल तलाक प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल

Triple Talaq : तलाकचे मेसेज पाहून हुमाबानो यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत ट्रिपल तलाक दिल्याप्रकारणी पती विरोधात तक्रार दिल्या नंतर शांतीनगर पोलोसांनी मो जुनेद अंसारी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  ...

पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीनं मोबाईलवरून दिला तलाक - Marathi News | husband gives talaq to wife on mobile in bhiwandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीनं मोबाईलवरून दिला तलाक

शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तपास सुरू ...

मोबाईलवरून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Husbands handcuffed by police who given triple talaq | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईलवरून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

मिळालेल्या माहितीनुसार आझादनगर येथील पीडित 21 वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. ...

19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक - Marathi News | madhya prades husband said talaq talaq talakq on whatsapp call case filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक

WhatsApp वरून एका पतीने पत्नीला तलाक दिला आहे. पीडित पत्नीने पोलिसांत धाव घेतली असून न्याय मिळण्याची मागणी केली आहे. ...