प्रत्येकाच्या जीवनात फिरायला जाणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. कारण हा वेळ आपण एखाद्या खास ठिकाणांवर परिवारासोबत, मित्रांसोबत किंवा स्वत:सोबत घालवत असतो. ...
डोंगररांगांमध्ये वसलेला देश भूतान, अत्यंत शांत आणि सुंदर देश आहे. येथील निसर्गसौंदर्य अत्यंत सुंदर आणि मनमोहून टाकणारं आहे. येथील जीवनशैली अत्यंत साधारण असून येथील लोक निसर्गाच्या सानिध्यात राहत असतात. ...
वर्षभरापूर्वीच सुरु झालेल्या जालना येथील पासपोर्ट कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात ४० ते ४५ जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे. ...
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. याच ट्रॅव्हल डेस्टिनेशनमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे, दमण. दमण अनेक लोकांसाठी वीकेंड डेस्टिनेशन आहे. ...