लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

कोल्हापुरातील डीपी रोड विकसित झाल्यास वाहतूक समस्या सुटणार, महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर - Marathi News | If DP Road in Kolhapur is developed traffic problem will be solved Municipal Administration on action mode | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील डीपी रोड विकसित झाल्यास वाहतूक समस्या सुटणार, महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर

प्रशासकांनी नेमली संयुक्त समिती ...

मराठी अभिनेत्रीनं मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना पोस्ट टॅग करत व्यक्त केला संताप, काय प्रकरण? - Marathi News | Vidisha Mhaskar Share Post On Thane Ghodbunder Road Traffic Condition Issues Demands Action To Government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीनं मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना पोस्ट टॅग करत व्यक्त केला संताप, काय प्रकरण?

मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत , मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना म्हणाली... ...

मनमानी भाडे घेणाऱ्या ट्रॅव्हल्स ‘रडार’वर; प्रवाशांनो तक्रार करा, आरटीओ करणार कारवाई - Marathi News | Travels charging arbitrary fares on 'radar'; Passengers, complain, RTO will take action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनमानी भाडे घेणाऱ्या ट्रॅव्हल्स ‘रडार’वर; प्रवाशांनो तक्रार करा, आरटीओ करणार कारवाई

ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्सचालकांकडून अनेक मार्गांवर मनमानी भाडे आकारणी केली जात आहे. ...

पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; कोंढवा, पुणे-सातारा रस्ता, हडपसर भागातील घटना - Marathi News | Three killed in separate accidents in Pune city; incidents in Kondhwa, Pune-Satara road, Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; कोंढवा, पुणे-सातारा रस्ता, हडपसर भागातील घटना

पुण्यात वाहनांचे प्रमाण वाढत चालल्याने अपघातही वाढू लागले आहेत, पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे ...

संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार - Marathi News | Traffic congestion across Mumbai will finally be solved a network of 70 km of subways will be built | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार

एमएमआरडीए अभ्यास करणार, सल्लागार नेमणार ...

ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी - Marathi News | Ghodbunder Road Gridlock: Passengers Stuck for Four Hours as Authorities Fail to Enforce Heavy Vehicle Ban. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

मीरारोड-  घोडबंदर मार्गावरील काजूपाडा ते गायमुख दरम्यानच्या खिंडीतील घाट रस्त्याच्या मजबुतीकरणसाठी ११ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजल्या पासून १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पर्यंत घोडबंदर मार्गावर पूर्णपणे अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली. ...

विक्रोळी पूर्व भागात यंत्रणांचे नियोजन चुकले का? स्थानिक रहिवाशांना करावा लागतोय द्राविडी प्राणायाम   - Marathi News | Did the planning of the systems in Vikhroli East go wrong? Local residents are being asked to do Dravidian Pranayama. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळी पूर्व भागात यंत्रणांचे नियोजन चुकले का? स्थानिक रहिवाशांना करावा लागतोय द्राविडी प्राणायाम  

पूर्व द्रुतगती महामार्गावरून लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर जाण्यासाठी घाटकोपर डेपो या मार्गाने जाता येते तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) पुलाखालून डावे वळण घेऊन गांधीनगर येथून ‘एलबीएस’ मार्गावर पोहोचता येते.  ...

मुंबईच्या ट्राफिकमध्ये तब्बल ५ तास अडकली श्रेया बुगडे, वैतागून म्हणाली- "आता रस्त्यावरच फूड स्टॉल, शॉपिंग सुरू करा..." - Marathi News | Shreya Bugde was stuck in Mumbai's traffic for 5 hours shared angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या ट्राफिकमध्ये तब्बल ५ तास अडकली श्रेया बुगडे, वैतागून म्हणाली- "आता रस्त्यावरच फूड स्टॉल, शॉपिंग सुरू करा..."

मुंबईच्या ट्राफिकला श्रेया बुगडेही वैतागली आहे. श्रेया तब्बल ५ तास ट्राफिकमध्ये अडकली होती. यानंतर वैतागून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे.  ...