लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पारंपारिक विधी

Traditional Rituals News in Marathi | पारंपारिक विधी मराठी माहिती

Traditional rituals, Latest Marathi News

Swami Samartha:स्वामींच्या चरणी लीन होताना उपासनेची 'ही' आयुधे ठरतील जीवनाचे वरदान! - Marathi News | Swami Samartha:These tools of worship while surrendering to the feet of Swami will be a blessing in life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha:स्वामींच्या चरणी लीन होताना उपासनेची 'ही' आयुधे ठरतील जीवनाचे वरदान!

Swami Samartha: रोजच्या दिनचर्येत उपासनेसाठी कोणती वेळ ठरवावी, कोणती उपासना करावी आणि संकटकाळी कोणता मार्ग लाभदायी ठरतो ते जाणून घ्या.  ...

संकष्ट चतुर्थी २०२६: देवाची खास माणसं! बाप्पाची सावली सदैव ज्यांच्या पाठीशी असते, अशा ६ राशी! - Marathi News | Sankashti Chaturthi 2026: God's special people! These 6 zodiac signs have Bappa's shadow always by their side! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी २०२६: देवाची खास माणसं! बाप्पाची सावली सदैव ज्यांच्या पाठीशी असते, अशा ६ राशी!

Sankashti Chaturthi 2026: आज हिंदू वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी(Sankashti Chaturthi 2026), जिला भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हटली जाते. या निमित्ताने गणेशाला प्रिय असणाऱ्या राशी आणि गणेश भक्तांसाठी विशेष फलदायी उपासना जाणून घेऊ. ...

संकष्ट चतुर्थी २०२६: 'गणपती अथर्वशीर्ष' पठणाने होईल विचारांच्या वादळाचे शमन; जाणून घ्या शास्त्रोक्त लाभ! - Marathi News | Sankashti Chaturthi 2026: Reciting 'Ganapati Atharvashirsha' will calm the storm of thoughts; Know the benefits as per scriptures! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी २०२६: 'गणपती अथर्वशीर्ष' पठणाने होईल विचारांच्या वादळाचे शमन; जाणून घ्या शास्त्रोक्त लाभ!

Sankashti Chaturthi 2026: सद्यस्थिती पाहता शरीर शांत दिसत असले तरी मन स्थिर नाही अशी प्रत्येकाची स्थिति आहे, ते शांत ठेवण्याचा प्रभावी उपाय आणि नियम जाणून घ्या. ...

६ मार्च विशेष योग: पर्समध्ये ठेवा 'हे' पान; पैशाला पैसा जोडला जाईल आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या थांबतील! - Marathi News | Special Yoga for March 6: Keep 'this' leaf in your purse; money will be added to money and hospital visits will stop! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :६ मार्च विशेष योग: पर्समध्ये ठेवा 'हे' पान; पैशाला पैसा जोडला जाईल आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या थांबतील!

६ मार्चचा विशेष योग: लक्ष्मी प्राप्तीसाठी दिलेला उपाय करा आणि लिहा 'हे' दोन आकडे; कष्टाचा मिळेल दुप्पट मोबदला; सविस्तर जाणून घ्या.  ...

संकष्ट चतुर्थी २०२६: बाप्पाची कृपा आणि संकटांचा अंत! हिंदू वर्ष संपण्यापूर्वी 'हा' एक विधी तुमचं नशीब पालटू शकतो - Marathi News | Sankashti Chaturthi 2026: Bappa's grace and the end of troubles! This one ritual before the end of the Hindu year can change your luck | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी २०२६: बाप्पाची कृपा आणि संकटांचा अंत! हिंदू वर्ष संपण्यापूर्वी 'हा' एक विधी तुमचं नशीब पालटू शकतो

Sankashti Chaturthi 2026: ६ मार्च रोजी फाल्गुन महिन्यातील भालचंद्र संकष्ट चतुर्थी आहे, हिंदू नवे वर्ष संकटमुक्त होण्यासाठी दिलेले उपाय करा आणि चुकवू नका चंद्रोदयाची वेळ!  ...

चंद्रग्रहण २०२६: ग्रहणाचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी दानाची योग्य पद्धत कोणती? पाहा काय द्यावे आणि काय टाळावे! - Marathi News | Lunar Eclipse 2026: What is the right way to donate to avoid the inauspicious effects of the eclipse? See what to give and what to avoid! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चंद्रग्रहण २०२६: ग्रहणाचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी दानाची योग्य पद्धत कोणती? पाहा काय द्यावे आणि काय टाळावे!

Lunar Eclipse 2026: आज २०२६ वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे आणि ते भारतातून दिसणार असल्याने त्यासंबंधित उपायही करावे असे शास्त्र सांगते, त्याबाबत जाणून घ्या.  ...

Lunar Eclipse 2026: ग्रहण काळात देवघर झाकून ठेवतात आणि मंदिरंही बंद ठेवली जातात; कारण माहितीय? - Marathi News | Lunar Eclipse 2026: During the eclipse, the temples are covered and temples are also closed; Do you know the reason? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lunar Eclipse 2026: ग्रहण काळात देवघर झाकून ठेवतात आणि मंदिरंही बंद ठेवली जातात; कारण माहितीय?

Lunar Eclipse 2026: आज ३ मार्च रोजी चंद्रग्रहण आहे आणि हे ग्रहण भारतातून दिसणार आहे, या कालावधीत घरातले देव झाकून ठेवतात तसेच मंदिरही बंद ठेवतात; का ते वाचा.  ...

Lunar Eclipse 2026: आज चंद्रग्रहण, वेध किती वाजता होणार सुरु? अन्न-पाण्यावर न विसरता ठेवा तुळशीचे पान! - Marathi News | Lunar Eclipse 2026: Lunar eclipse today, what time will the Vedha begin? Don't forget to keep Tulsi leaves in your food and water! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lunar Eclipse 2026: आज चंद्रग्रहण, वेध किती वाजता होणार सुरु? अन्न-पाण्यावर न विसरता ठेवा तुळशीचे पान!

Lunar Eclipse 2026: आज २०२६ मधील पहिले चंद्रग्रहण आहे आणि हे ग्रहण भारतातून दिसणार असल्याने वेध काळापासून ग्रहण सुटेपर्यंत कोणती काळजी घ्यावी ते जाणून घ्या.  ...