लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले - Marathi News | Stock Markets News donald trump100 percent tariff on medicines stock market falls for sixth consecutive day Nifty below 24800 pharma shares hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटल

Share Market Update: मागील संपूर्ण आठवडाभर देशांतर्गत शेअर बाजारामध्ये घसरण दिसून आली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराची सुरुवात कमजोर झाली आणि बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण सुरू राहिली. ...

Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली - Marathi News | Tariff on Pharma: Donald Trump hits back! 100 percent tariff on medicines, concerns of Indian companies increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली

Donald Trump Tariffs on Pharmaceuticals Product: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध निर्माण क्षेत्राला टॅरिफचा दणका दिला आहे. औषधांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ...

"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत - Marathi News | Relations with India are important, we hope we can fix US Secretary of State Rubio hints at tariff reduction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

Marco Rubio on India Tariff: रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर २५ अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे. तो रद्द करण्याचे संकेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिले.  ...

ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा! - Marathi News | Why didn't India respond to Trump's 50 percent tariff Rajnath Singh's big revelation on foreign soil morocco visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!

मोरक्कोच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले राजनाथ सिंह रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी कासाब्लांका येथे पोहोचले होते. भारत आणि मोरक्को यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ...

"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले  - Marathi News | "Whatever is necessary will have to be done now"; RSS chief Bhagwat speaks clearly about US tariffs and 'H1B' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 

Mohan Bhagwat on H1 B and tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ पाठोपाठ एच१ बी व्हिसाबद्दल नवीन धोरण जाहीर केले. याचा थेट फटका भारतीयांना बसणार आहे. अमेरिकेच्या बदललेल्या भूमिकेबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांन ...

टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार? - Marathi News | US Proposes Shrimp Tariff on India, H-1B Visa Fee Hiked to $100,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?

Tariff on Indian Shrimp Export : टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा असल्याचे दिसत आहे. ...

Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले - Marathi News | do not threats to india and china over tariff Russia hits out at America and Donald trump | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले

Russia slams America over Tariff War: रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून अमेरिका सातत्याने भारत आणि चीनला धमक्या देत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धमक्यांना आता रशियाने तिखट शब्दात उत्तर दिले. ...

'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले - Marathi News | 'Donald Trump is not the emperor of the world, the American people will have to pay the price for his mistakes'; Brazilian President Lula da Silva criticizes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

Donald Trump Lula Da Silva: ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, जगाचे सम्राट नाहीत, असे खडेबोल सिल्वा यांनी ट्रम्प यांना सुनावले.  ...