लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

निसर्गाची हिरवी जादू म्हणजे श्रीलंका! - Marathi News | The nature of Sri lanka | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :निसर्गाची हिरवी जादू म्हणजे श्रीलंका!

श्रीलंका हा भारताचा छोटा शेजारी देश दक्षिणेला आहे. चहुकडून समुद्राने वेढलेला असल्यामुळे हा देश एक बेट आहे. मात्र निसर्गाने या देशाला अत्यंत भरभरुन दिले आहे. याची प्रचिती श्रीलंकेत हिंडताना पदोपदी येते. ...

असा आहे निसर्गरम्य अरुणाचल प्रदेश; उगवत्या सूर्याच्या राज्यात जाणं आता झालं सोपं - Marathi News | You can soon fly to Arunachal Pradeshs itanagar as soon there will be a new airport | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :असा आहे निसर्गरम्य अरुणाचल प्रदेश; उगवत्या सूर्याच्या राज्यात जाणं आता झालं सोपं

भारतातील उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं अरुणाचल प्रदेश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. लवकरच अरूणाचल प्रदेशमध्ये आणखी एक विमानतळ तयार होणार आहे. ...

ताजमहालप्रमाणे ऐतिहासिक प्रेमाचा प्रतीक आहे 'हा' तलाव, वाचा कहाणी! - Marathi News | Jhajjar's Bua Hasan talaw is also a symbol of love just like Tajmahal | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ताजमहालप्रमाणे ऐतिहासिक प्रेमाचा प्रतीक आहे 'हा' तलाव, वाचा कहाणी!

ताजमहाल हा जगभरात प्रेमाचं प्रतीक म्हणून लोकप्रिय आहे. शहाजहाने मुमताजसाठी बांधला होता. पण देशात असंच एक प्रेमाचं प्रतीक असलेलं ठिकाण आहे. ...

४५ हजार रुपयांची बँग पर्यटकास केली परत - Marathi News | The 45 thousand rupees bank has backed the tour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४५ हजार रुपयांची बँग पर्यटकास केली परत

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या केरळ येथील पर्यटकाची विसरलेली बँग पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्याने परत केली. या बँगमध्ये रोख ४५ हजार रुपये होते. ...

'या' कारणांमुळे भारतीय पर्यटकांना वाटतं थायलंडचं आकर्षण! - Marathi News | This is the reason indian tourists to favour for thailand | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' कारणांमुळे भारतीय पर्यटकांना वाटतं थायलंडचं आकर्षण!

थायलंडला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये चीन, जपान, अमेरिका पाठोपाठ भारतीयांचा नंबर लागतो. बौद्ध धर्मामुळे थायलंडची चीनशी अधिक जवळीक असल्याने तिथल्या पर्यटकांच्या लोंढ्यामध्ये चीनच्या पर्यटकांची संख्या उल्लेखनीय आहे. ...

फेब्रुवारीमध्ये फिरायला जाण्यासाठी टॉप ५ डेस्टिनेशन्स! - Marathi News | Top 5 India travel destination in February | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :फेब्रुवारीमध्ये फिरायला जाण्यासाठी टॉप ५ डेस्टिनेशन्स!

फेब्रुवारी महिन्यातील वातावरण फारच चांगलं मानलं जातं. त्यामुळे या महिन्यात फिरायला जाण्याचीही एक वेगळीच मजा असते. ...

केरळच्या 'या' ऑफबिट ठिकाणांवर लुटा निसर्ग आणि अ‍ॅडव्हेंचरचा आनंद! - Marathi News | Adventures Places Near kochi, idukki, palakkad In Kerala ? How To Reach There? | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :केरळच्या 'या' ऑफबिट ठिकाणांवर लुटा निसर्ग आणि अ‍ॅडव्हेंचरचा आनंद!

केरळ एक असं ठिकाण आहे जिथे निसर्गाने भरभरून सुंदरता बहाल केली आहे. त्यामुळेच इथे पर्यटकांची सतत गर्दी बघायला मिळते. ...

'या' किल्ल्यात झाली होती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ची शूटिंग, किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान - Marathi News | Thugs of Hindostan movie shooting at Mehrangarh fort | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' किल्ल्यात झाली होती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ची शूटिंग, किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान

सध्या ऐतिहासिक सिनेमांची चांगलीच क्रेझ वाढत आहे. 'बाजीराव-मस्तानी', 'पद्मावत', मणिकर्णिका', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हे सिनेमे त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत होते.   ...