लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

गणेशोत्सवादरम्यान गोव्यात अतिरेकी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही : डीआयजी - Marathi News | The possibility of terrorist activities in Goa cannot be refused during Ganeshotsav: DIG | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणेशोत्सवादरम्यान गोव्यात अतिरेकी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही : डीआयजी

चतुर्थीसारख्या सणांच्यावेळी अशी शक्यता अधिक असते. ...

पावसाळ्यात आणखी बहरतं माउंट अबूचं सौंदर्य; ट्रिपसाठी उत्तम डेस्टिनेशन - Marathi News | Travel to mount abu in monsoon check every details here | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाळ्यात आणखी बहरतं माउंट अबूचं सौंदर्य; ट्रिपसाठी उत्तम डेस्टिनेशन

राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन माउंट अबू आपल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच संस्कृतीसाठीही ओळखलं जातं. मान्सूनमध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे जाणं टाळण्यात येतं. अशावेळी तुम्ही माउंट अबूची निवड करू शकता. ...

शहरबस सेवेमध्ये लवकरच होणार अमुलाग्र बदल : मनपा आयुक्त  - Marathi News | Radical changes to citybus service soon: Municipal Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरबस सेवेमध्ये लवकरच होणार अमुलाग्र बदल : मनपा आयुक्त 

शहर बस होणार आणखी 'स्मार्ट'  ...

'या' ठिकाणी लुटा मान्सूनची मज्जा; नयनरम्य समुद्र किनारे अन् बरंच काही - Marathi News | Do visit thiruvananthapuram this monsoon know best time places to see and how to reach | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' ठिकाणी लुटा मान्सूनची मज्जा; नयनरम्य समुद्र किनारे अन् बरंच काही

भारतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत, जी आपल्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखली जातात. येथे जाऊन तुम्हाला प्रसन्न वाटेल. सर्व ताण-तणाव विसरून मूड रिफ्रेश करण्यासाठी ही ठिकाणं मदत करतात. ...

रामदेगी-संघारामगिरीचा परिसर पर्यटकांनी फुलला - Marathi News | Tourists flock to Ramdegi-Sangharamgiri area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रामदेगी-संघारामगिरीचा परिसर पर्यटकांनी फुलला

रामदेगी परिसर सन १९५५ ला निर्माण झाला असून ताडोबा अभयारण्याचा एक भाग आहे. येथे पुरातन काळातील देवस्थान आहे. हे मंदिर काळ्या दगडांनी निर्माण केलेले आहे. या मंदिरात शिवलिंग व चार फूट उंचीची पितळी मूर्ती आहे. ...

१४०० वर्ष जुन्या 'या' सुंदर ठिकाणाला भेट देऊन कुलू-मनालीला विसराल, जाणून घ्या खासियत!  - Marathi News | You should visit Naggar a beautiful places near Kullu | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :१४०० वर्ष जुन्या 'या' सुंदर ठिकाणाला भेट देऊन कुलू-मनालीला विसराल, जाणून घ्या खासियत! 

आज आम्ही तुम्हाला येथील एका अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत, जिथे फिरल्यानंतर तुम्ही कुलू-मनालीला सुद्धा विसराल. ...

Janmashtami 2019 : येथे खिडकीतूनच घ्यावं लागतं श्री कृष्णाचं दर्शन; एकदा नक्की द्या भेट - Marathi News | Janmashtami special 2019 once definitely go to this krishna temple of karnatak | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :Janmashtami 2019 : येथे खिडकीतूनच घ्यावं लागतं श्री कृष्णाचं दर्शन; एकदा नक्की द्या भेट

Janmashtami 2019: श्री कृष्णाचं आपल्या भक्तांवर असलेलं प्रेम वेळोवेळी अनेक कथांमधून व्यक्त होतं. आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत, त्यातूनही पुन्हा एकदा श्री कृष्ण आपल्या भक्तांसाठी कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, हे सिद्ध होईल. ...

औरंगाबादहून ‘इंडिगो’च्या ‘टेकऑफ ’वर शिक्कामोर्तब - Marathi News | Seal on 'Indigo' takeoff from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादहून ‘इंडिगो’च्या ‘टेकऑफ ’वर शिक्कामोर्तब

विमानतळावर प्राधिकरणाने कार्यालयासाठी दिली जागा ...