लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका, फोटो

Tollplaza, Latest Marathi News

WHAT? नयनतारा-विग्नेश शिवनने 6 वर्षांपूर्वीचं केलं होतं लग्न! सरोगसीमुळे अडचणीत येताच केला खुलासा!! - Marathi News | Nayanthara Vignesh Shivan Surrogacy Couple Marriage Was Registered 6 Years Ago | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नयनतारा- विग्नेश शिवनने 6 वर्षांपूर्वीचं केलं होतं लग्न! सरोगसीमुळे अडचणीत येताच केला खुलासा!!

Nayanthara Vignesh Shivan Surrogacy Case: दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा काही दिवसांआधीच सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई बनली. नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आणि या आनंदाला जणू दृष्ट लागली. ...

मोठी बातमी! सरकार सर्व टोलनाके बंद करणार, हायटेक पद्धत वापरणार; प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात - Marathi News | Govt to stop all toll plaza use hi tech system Starting on a pilot basis | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! सरकार सर्व टोलनाके बंद करणार, हायटेक पद्धत वापरणार; प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके हटवणार? जाणून घ्या, मोदी सरकारचा नवा प्लॅन - Marathi News | Narendra Modi government to remove toll plazas from all national highways know what is modi government plan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके हटवणार? जाणून घ्या, मोदी सरकारचा नवा प्लॅन

यासंदर्भात माहिती देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी म्हणाले, या योजनेसंदर्भात एक पायलट प्रोजेक्टदेखील सुरू आहे. ...

Earn Money From Toll collection: सरकार टोल वसुली करणार, तुम्ही पैसे कमविणार; गडकरी पुढील महिन्यात जबरदस्त योजना आणणार - Marathi News | Government will collect tolls, you will make money; Nitin Gadkari will come up with a huge plan next month with invits | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार टोल वसुली करणार, तुम्ही पैसे कमविणार; गडकरी पुढील महिन्यात जबरदस्त योजना आणणार

Investment idea by Nitin Gadkari: सुरुवातीला पूर्ण झालेल्या रस्ते प्रकल्पांमध्ये पैसे गुंतविण्याची संधी छोट्या गुंतवणूकदारांना दिली जाईल. ...

FASTag Update: कारचा अपघात झाल्यास FASTag तसाच ठेवता का? मोठे नुकसान होऊ शकते, जाणून घ्या... - Marathi News | FASTag Update: Do you keep FASTag After car accident? may have Big loss, know more... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कारचा अपघात झाल्यास FASTag तसाच ठेवता का? मोठे नुकसान होऊ शकते, जाणून घ्या...

Is FASTag Remove After Car Accident: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. अपघातग्रस्त कारचा फास्टॅग काढला नाही तर कार मालकाला मोठे नुकसान होऊ शकते. ...

कार विकल्यानंतर FASTag चं काय करायचं? ‘हे’ काम आवश्यकच, अन्यथा बसेल मोठा फटका! - Marathi News | know details and process of what to do about fastag after selling your car or vehicle | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार विकल्यानंतर FASTag चं काय करायचं? ‘हे’ काम आवश्यकच, अन्यथा बसेल मोठा फटका!

जुनी कार किंवा वाहन विकल्यानंतर FASTag काय केले? तुमच्याच खात्यातून तर पैसे जात नाहीत ना? जाणून घ्या... ...

भिंवडीतील मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला, फोटो व्हायरल - Marathi News | MNS activists blow up Tolanaka in Bhinwadi, photo goes viral | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :भिंवडीतील मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला, फोटो व्हायरल

सोमवारी सकाळी मनसेचे जिल्हा सचिव संजय पाटील व मनसे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी कशेळी येथील टोलनाका फोडला व टोल कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध केला. ...

Toll Plaza: भन्नाट योजना! पुढील ३ महिन्यांत हायवेवरील टोलनाके बंद होणार?; नितीन गडकरींचा ‘मेगा प्लान’ - Marathi News | nitin gadkari says toll plazas will end on highway and toll collection policy from gps will come in 3 months | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Toll Plaza: भन्नाट योजना! पुढील ३ महिन्यांत हायवेवरील टोलनाके बंद होणार?; नितीन गडकरींचा ‘मेगा प्लान’

Toll Plaza: येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. ...