मागील कित्येक दिवसापासून ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या गठणावरुन उलट सुलट चर्चा सुरु आहेत. परंतु आता स्थायी समिती गठीत होणार असल्याचा दावा शिवसेनेने केला असून मंजुर झालेला प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये राजकिय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ...
मुंब्य्रातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना ठार मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोहम्मद युसूफ खान या ...
एकेकाळी डाव्यांचा आणि आता तृणमूलचा गड असलेल्या बंगालमध्ये भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. ...
सु्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० मतदार संघात भाजप चार हजार मतांनी पिछाडीवर असून ही तृणमूलसाठी धोक्याची घंटा आहे. पश्चिम बंगालमध्ये १९२ मतदार संघ अशांत आहे. यामध्ये उत्तर आणि पश्चिम भागातील मतदार संघांचा समावेश आहे. ...