ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने रोजगार मेळावा आयोजित केला होता. यात आय टी वेध प्रबोधीनी या संस्थेमध्ये ७० लाभार्थ्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. , ७० लाभार्थ्यांनी पूर्ण केले प्रशिक्षण ...
ठाण्यातील राम मारुती रोडवरील एका गटाराच्या लोखंडी जाळीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास महिलेचा पाय अडकला होता. त्यामुळे शहरातील लोखंडी जाळयांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ...
ठाणे शहरातील तिन्ही उड्डाणपूलाची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली. कोपरी पुलाचे काम येत्या १५ दिवसात सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...
महासभेत झालेल्या गदारोळानंतर सोमवार पासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोठारी कंपाऊंडमधील बार, हुक्का पार्लर सील करण्यात आले. तर शहरातील वाढीव बांधकाम केलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. ...
देशातील पहिल्या डीजीसिटी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी ठाण्यात पार पडणार आहे. या प्रकल्पामुळे एकाच कार्ड मधून नागरीक ते प्रशासन, प्रशासन ते व्यापारी असे सर्वच एकाच रिंगणात येणार आहेत. ...
एकाच शैक्षणिक संस्थेला देण्यात येणाऱ्या भुखंडाचे दोन ठराव झाले असल्याची गंबीर बाब नुकत्याच झालेल्या महासभेत उघडकीस आली आहे. परंतु दुसरा ठराव खोटा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ...
एका शिवसेना आमदाराच्या आग्रहाखातर आणलेला फुटबॉल टर्फचा प्रस्ताव अखेर भाजपाच्या नगरसेवकांनी तहकुब करण्याची वेळ शिवसेनेवर आणली. त्यानुसार पुढील महासभेत या संदर्भातील सुधारीत प्रस्ताव पटलावर ठेवण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. ...
हरिनिवास सर्कल येथील २६ माळ्याच्या इमारतीला आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. ही आग कशामुळे लागली याची माहिती समजू शकलेली नाही. ...