लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

तब्बल एका तपानंतर ठाण्यातील स्मार्ट मीटरचा मार्ग होणार मोकळा, स्मार्टसिटीतून ७० टक्के खर्च केला जाणार - Marathi News | After a period of time, it will be possible to get the Thane smart meter route, 70 percent of SmartCity will be spent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तब्बल एका तपानंतर ठाण्यातील स्मार्ट मीटरचा मार्ग होणार मोकळा, स्मार्टसिटीतून ७० टक्के खर्च केला जाणार

अखेर एका तपानंतर ठाण्यातील स्मार्ट मीटरचा मार्ग मोकळा होत आहे. ठाणे महापालिका आता स्मार्ट सिटीतून ७० टक्के आणि ३० टक्के खर्च पालिका उचलणार आहे. यासाठी एकूण १०४.५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ...

ठाणे महापालिका परत करणार विद्यार्थ्यांची बेकायदेशीर फी, प्रस्ताव महासभेच्या पटलावर - Marathi News | Thane Municipal Corporation will return the illegal fees, proposals to the General Assembly's panel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका परत करणार विद्यार्थ्यांची बेकायदेशीर फी, प्रस्ताव महासभेच्या पटलावर

तब्बल १४ वर्षे बेकायदेशीर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाकडून वसुल करण्यात आलेली फी आता महापालिका परत करणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...

ठाण्याच्या जलवाहतुकीसाठी तीन आठवड्यात केंद्राशी करार करण्याच्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या पालिकेला सुचना - Marathi News | Nitin Gadkari's letter to center for contract with Thane for three-week walk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या जलवाहतुकीसाठी तीन आठवड्यात केंद्राशी करार करण्याच्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या पालिकेला सुचना

ठाण्याच्या जलवाहतुकीसंदर्भात आणखी एक पाऊल पडले असून, येत्या तीन आठवड्यात या प्रकल्पाबाबत केंद्राशी करार करण्याच्या सुचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ठाणे महापालिकेला दिल्या आहेत. ...

ठाणे महापालिकेच्या वतीने फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवात - Marathi News | Thane Municipal Corporation started giving certificate of registration to hawkers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या वतीने फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवात

फेरीवाला धोरणाची आता खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने पहिल्या टप्यातील फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवात केली आहे. ...

ठाण्यातील ७० उद्याने सुस्थितीत, ४० उद्यानांची करावी लागणार पूर्ण डागडुजी - Marathi News | 70 shops in Thane, in good repair, 40 parks will have to complete repair work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ७० उद्याने सुस्थितीत, ४० उद्यानांची करावी लागणार पूर्ण डागडुजी

ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या सर्व्हेत शहरातील ७० उद्याने ही सुस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ४० उद्यानांची पूर्णपणे डागडुजी करावी लागणार आहे. तसेच २० उद्यानांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. ...

ठाण्यात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, काढला बैलगाडी मोर्चा - Marathi News | NCP's unique rally against the Central Government in Thane; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, काढला बैलगाडी मोर्चा

केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा गोर गरीब जनतेच्या हिताचा नसून हा अर्थसंकल्प गोर गरीब जनतेला लुटण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने बैल गाडीवरुन मोर्चा काढून अनोखे आंदोलन केले. ...

ठाणे महापालिकेने स्वच्छता अ‍ॅपच्या ताज्या सर्व्हेत राज्यात मारली क्रमांक एकची बाजी - Marathi News | Thane Municipal Corporation clears the number of cleanliness app's latest survey in the state | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेने स्वच्छता अ‍ॅपच्या ताज्या सर्व्हेत राज्यात मारली क्रमांक एकची बाजी

स्वच्छता अ‍ॅपच्या ताज्या सर्व्हेत ठाणे महापालिकेने २७ व्या क्रमांकावरुन राज्यात थेट पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तर देशात ठाणे महापालिका दुसऱ्या क्रमाकांवर आली आहे. ...

ठाणे स्टेशन परिसराची कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा पार्कींगचा उतारा - Marathi News | Watercolor transcript to break the Thane station premises | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे स्टेशन परिसराची कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा पार्कींगचा उतारा

स्टेशन परिसरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने आता मैदानावर, उद्यानाच्या खाली, मैदानाच्या खाली आणि खाजगी भुखंडाच्या ठिकाणी पार्कींगची सेवा उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु केली आहे. ...