सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
Tiger, Latest Marathi News
कळमेश्वर जंगलातील वाघ ‘बाजीराव’चा शवविच्छेदनाच्यादरम्यान अवयव चोरण्याचा आरोप एका व्हेटरनरी डॉक्टरवर लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, खापा वनपरिक्षेत्रात विजेचा धक्का लागून मृत वाघिणीचा पंजा कापून घेऊन जाणाच्या प्रयत्नातही हाच डॉक्टर होत ...
चिमूर तालुक्यातल्या भान्सुली बिटातील पायवाटेवर बुधवारी संध्याकाळच्या सुमारास एका वाघाने बराच वेळ ठिय्या दिला. ...
मानवाला जगण्यासाठी दोन सांजेची भाकर गरजेची असते. याच भाकरीसाठी त्याला अनेक कष्ट उपसावे लागतात. कष्टातूनच दोन वेळची भ्रांत भागवली जाते. ...
नाधवडे धरणाजवळ शनिवारी रात्री पट्टेरी वाघाच्या दर्शनाची छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर फिरू लागताच कुतूहल तर निर्माण झालेच. ...
जिल्ह्याच्या तळोधी वनपरिक्षेत्रातील नेरी -चिमूर रस्त्यावरील शिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने मागून येऊन हल्ला चढविल्याची घटना येथे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. ...
देवळा : तालुक्यातील भावडे येथे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने विश्वास वसंत मोरे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन महिने वयाच्या वासराचा मृत्यू झाला आहे. ...
घटनास्थळी पोलीस आणि श्वानांची विशेष पथकेही पाठवण्यात आली. ...
नाशिक : गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याचा परिसर हा पूर्वीपासून बिबट, तरससारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ राहिला आहे. ...