Tiger Shroff News, मराठी बातम्या FOLLOW Tiger shroff, Latest Marathi News Tiger Shroff : Read More
एकामागोमाग एक 'मुन्ना मायकल', 'हिरोपंती २', 'गणपथ' या टायगरच्या फ्लॉप चित्रपटांबाबत आता जॅकी श्रॉफ यांनी भाष्य केलं आहे. ...
ब्रेकअपनंतर टायगर आणि दिशा पुन्हा एकत्र दिसले आहेत. ...
फिटनेस फ्रिक, जबरदस्त स्टंट करणाऱ्या टायगरची तरुणींमध्ये तुफान क्रेझ आहे. ...
टायगर श्रॉफ आणि 'गणपत' चित्रपटाचा निर्माता जॅकी भगनानी यांनी मेट्रोने प्रवास केला. ...
'गणपत' चित्रपट प्रदर्शित होताच टायगर श्रॉफ सिद्धिविनायक मंदिरात पोहचला. त्यानं बाप्पाचं दर्शन घेतलं. ...
टायगर श्रॉफचा 'गणपत' हा २०२३ सालातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे आणि तो आज २० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. ...
रोहीतच्या 'सिंघम अगेन'मध्ये टायगर श्रॉफ हा झळकणार असून त्याचा पहिला लूक समोर आलाय. ...
Ganpath Movie : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा गणपत हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. नुकताच विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, जो पाहून चाहत्यांसह इंडस्ट्रीतील स्टार्सचीही उत्सुकता वाढली आहे. ...