लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

मुख्य बाजारपेठेतील कापड दुकानातून दहा लाखांचा मुद्देमाल लंपास, व्यापारी भयभीत - Marathi News | Textile shops in Koregaon, worth more than 10 lakhs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्य बाजारपेठेतील कापड दुकानातून दहा लाखांचा मुद्देमाल लंपास, व्यापारी भयभीत

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले एक कापड दुकान फोडून चोरट्यांनी साड्या आणि ड्रेस मटेरीयल असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...

खाकी वर्दीतली माणुसकी! पोलिसांनी स्वखर्चातून दिल्या आजीबाईंना 'पाटल्या' - Marathi News | Khaki uniformed humanity! 'Pats' by Aam Aadmi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाकी वर्दीतली माणुसकी! पोलिसांनी स्वखर्चातून दिल्या आजीबाईंना 'पाटल्या'

पोलिसांकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पाहिले जाते. पोलीस म्हणजे लाचखोर, भ्रष्ट आणि सर्वसामान्यांना छळणारे, अशीच प्रतिमा चित्रपट आणि माध्यमांतून उभारली जाते. केवळ काही पोलिसांच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शिंतोडे उडविण्यात येतात. मात्र, ...

तडीपार असताना घरफोडी करणारा जेरबंद , ११ गुन्हे उघड - Marathi News | criminal arrested in case of theft, 11 cases open | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तडीपार असताना घरफोडी करणारा जेरबंद , ११ गुन्हे उघड

जयवंत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत ८७ घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत़. त्यामुळे त्याला नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे शहरातून तडीपार करण्यात आले होते़. ...

स्वीडनची राजरत्ने चोरुन, स्पीडबोटीने चोर फरार - Marathi News | Thieves Steal Sweden's Crown Jewels And Escape In A Speedboat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वीडनची राजरत्ने चोरुन, स्पीडबोटीने चोर फरार

लोकांना पाहाता यावीत यासाठी ही चिन्हे व रत्ने काचेच्या पेटीमध्ये मांडण्यात आली होती. मात्र चोरांनी ती मालेरन तलावात स्पीडबोटीतून पळवून नेली ...

पोलिसांत संचारले नवचैतन्य... - Marathi News | Police arrested bike thief | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांत संचारले नवचैतन्य...

चंदनझिरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुचाकी चोरास पकडून त्यांच्याकडून ९ दुचाकी जप्त केल्या आहे. विनोदसिंग सत्तलाल राणा (रा. देहेडकरवाडी) असे दुचाकी चोराचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. ...

कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले! - Marathi News | man looted 22 houses in mumbai to fund his cancer treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले!

अर्धायु इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो सापडला ...

जळगावातील कानळदा रस्त्यावर चार लाखाची घरफोडी - Marathi News | Four lacquer burglars on the Kanlada road in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील कानळदा रस्त्यावर चार लाखाची घरफोडी

चोरटा निसटला ...

सोलापूर क्राइम ; टेंभुर्णीत स्टेट बँकेची शाखा फोडणारे चौघे जेरबंद - Marathi News | Solapur crime; Four branches of Split branch of State Bank of Baroda | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर क्राइम ; टेंभुर्णीत स्टेट बँकेची शाखा फोडणारे चौघे जेरबंद

सोलापूर : टेंभुर्णी येथील भारतीय स्टेट बँकेची शाखा गॅसकट्टरने फोडून चोर ी करण्याचा प्रयत्न करणाºया चौघा आरोपींना मुंबई येथून गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई २५ जुलै रोजी रात्री करण्यात आली.आमरुद्दीन जहीर शेख (वय २४, रा. डैकयत होला, राजमहल पोलीस ...