मध्य प्रदेश पोलिसांनी बक्षीस ठेवलेल्या आरोपीसह ट्रक चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या दोन सदस्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ट्रक चोरीच्या १३ प्रकरणांचा खुलासा करीत १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
तालुक्यातील साबलखेड येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावत महादेव बाबासाहेब गाडे यांच्या घरी जबरी चोरी केली. ...
लग्न समारंभात फोटो काढण्यासाठी तब्बल पावणे आठ लाखांचा ऐवजे असलेली पर्स टेबलवर ठेवली अन् काही वेळातच चोरीला गेली. ही घटना कासारवाडी येथील गंधर्व रिमा लॉन्स येथे बुधवारी सायंकाळी घडली. ...
कोणत्याही भागात उभी केलेली स्पोर्ट्स मोटारसायकल धर्मेश आणि त्याची टोळी हेरायचे. त्यानंतर, इग्निशनची वायर जोडून गाडीची ते चोरी करायचे. या त्रिकुटाने ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि अहमदनगर आदी भागांतून १२ लाखांच्या १६ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. ...