लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळविली - Marathi News | car is stolen by threatening with weapon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळविली

लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला मोटार उभी केली असता दुसरया मोटारीतून आलेल्या चौघांनी कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळवून नेली. ...

ठाण्यातील पेट्रोल पंप मालकाच्या कारमधून रोकडसह रिव्हॉल्व्हरची चोरी - Marathi News | Theft of the revolver with the cash of a petrol pump owner from the car in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील पेट्रोल पंप मालकाच्या कारमधून रोकडसह रिव्हॉल्व्हरची चोरी

पेट्रोल पंपाचा मालक बँकेत काही कामासाठी गेल्यानंतर त्याच्या कारमधून गावठी रिव्हॉल्व्हरसह ७० हजारांचा ऐवज असलेली बॅग चोरीस गेल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. पोलिसांनी नाकाबंदी करुनही चोरटे पसार झाले आहेत. ...

२९ लाखाच्या चोरीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचे पाच पथके मागावर - Marathi News | Five teams of police to trace the theft of 29 lakhs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :२९ लाखाच्या चोरीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचे पाच पथके मागावर

चोरीचा घटनाक्रम ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदरील फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. ...

मोलकरीणने लांबविले ९५ हजारांचे दागिणे      - Marathi News | 9 5 thousand pieces of jewelery long | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोलकरीणने लांबविले ९५ हजारांचे दागिणे     

काही दिवसांपुर्वी सातपूर भागात अशाच पध्दतीने तीन ते चार मोलकरणींनी मिळून लाखो रुपयांच्या दागिण्यांचा अपहार केल्याची घटना घडली होती. ...

बीड बायपासवरील दत्त मंदिराची दान पेटी चोरट्यांनी पळवली  - Marathi News | The donation box on Beed Bypass was abducted by the thieves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड बायपासवरील दत्त मंदिराची दान पेटी चोरट्यांनी पळवली 

चोरीचा हा प्रकार मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ...

पोलीस जीपला धडक देऊन उलटलेल्या ट्रकमधून ६.५० लाखाचे सामान लंपास - Marathi News | After dashed the Police jeeps the turtle truck's goods stolen worth 6.50 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस जीपला धडक देऊन उलटलेल्या ट्रकमधून ६.५० लाखाचे सामान लंपास

बेलतरोडी पोलीस ठाण्यातील वाहनाला धडक दिल्यानंतर पलटलेल्या ट्रकमधून साडे सहा लाख रुपयाचे सामान चोरीला गेले. या घटनेमुळे बेलतरोडी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. ...

अन् ते गदगद झाले...! चोरीला गेलेला ८४ लाखांचा ऐवज केला परत - Marathi News | And they got stiff ...! 84 lakhs of stolen the property returned back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् ते गदगद झाले...! चोरीला गेलेला ८४ लाखांचा ऐवज केला परत

काटकसर करून, पै-पैसा जोडून दागिने बनविले होते. एका झटक्यात ते चोरीला गेले. त्यामुळे खूप दु:ख झाले होते. अनेक दिवस झोपच आली नव्हती. दिवस गेले अन् चोरट्यांनी नेलेल्या दागिन्यांची आसही मावळली मात्र तुमचे दागिने सापडले ते तुम्हाला परत दिले जाणार आहे, असा ...

गोदामांची रेकी करुन चोरी करणाऱ्या दोन टोळयांमधील १२ आरोपी ठाण्यात जेरबंद - Marathi News | Recovery of the godowns theft and 12 of the two gangs arrested in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोदामांची रेकी करुन चोरी करणाऱ्या दोन टोळयांमधील १२ आरोपी ठाण्यात जेरबंद

डायघर भागातील बडया गोदामांची रेकी करुन ही गोदामे फोडून तेथील मालाची चोरी करणा-या दोन वेगवेगळया टोळयांना आणि चोरीतील माल विकत घेणा-या अशा १२ जणांना शीळ डायघर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून टेम्पोसह ३० लाख ११ हजारांचा चोरीतील ऐवजही हस्तगत करण ...