इमारतींमधील बंद घरांची रेकी करुन दुपारी १२ ते ३ या काळात घरात चोºया करणाºया शिरीन शेख या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाने अटक केली. तिच्याकडून ११ लाख ४९ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...
धारूर येथील घाटाजवळ ट्रक अडवून सहा दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत त्याला दुसऱ्या वाहनात बसविले आणि ट्रक पळविला. त्यानंतर ट्रकमधील साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज लुटून दोन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्य ...
पुण्यासह नाशिकमधील विविध ठिकाणांहून दुचाकीची चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकींसह दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़ ...
मुलीच्या लग्नासाठी घरात आणून ठेवलेली सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. शंकरनगर पार्कजवळ राहणारे गोपीनाथन शिवशंकर नायर (वय ५८) यांच्या निवासस्थानी २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे, च ...