लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

धावत्या ट्रेनमधून सव्वा किलो सोन्याचे दागिने लंपास; अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधील घटना - Marathi News | One and a half kilos of gold jewelery stolen from a running train; Incident in Amritsar-Nagpur Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या ट्रेनमधून सव्वा किलो सोन्याचे दागिने लंपास; अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधील घटना

पंजाबमधील व्यापाऱ्याची रेल्वे पोलिसांकडे तक्रार ...

पर्स पळवणाऱ्या चोरट्याला महिलेने पाठलाग करून पकडले - Marathi News | thief who was stealing the purse was chased and caught by the woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पर्स पळवणाऱ्या चोरट्याला महिलेने पाठलाग करून पकडले

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद... ...

आमदार रवी राणा यांच्या गोडाऊनमधून एम्प्लिफायर, भोंगे लांबविले; साड्या, खाद्यतेलावरही डल्ला - Marathi News | amplifier, loudspeaker and other stuff theft from mla ravi rana's godown | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार रवी राणा यांच्या गोडाऊनमधून एम्प्लिफायर, भोंगे लांबविले; साड्या, खाद्यतेलावरही डल्ला

बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध नोंदविला गुन्हा ...

बापरे! थोड्या थोडक्या नव्हेत, ५००० हून अधिक कार; देशातील सर्वात मोठ्या चोराला पकडले - Marathi News | OMG! more than 5000 cars stolen by Anil Chauhan; country's biggest thief was caught in Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! थोड्या थोडक्या नव्हेत, ५००० हून अधिक कार; देशातील सर्वात मोठ्या चोराला पकडले

एखादा चोर आयुष्यात किती कार चोरू शकतो? पाच-दहा पंधरा... कधी ना कधी तो पकडला जातच असेल ना...बाकीचे आयुष्य तुरुंगात आणि सुटला तर पोलिसांच्या संशयात... ...

एटीएम मशीन फोडून ‘सिनेस्टाईल’ पळविली २३.७८ लाखांची रोकड; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | 23.78 lakh cash was stolen by breaking the ATM machine, incident caught on cctv | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एटीएम मशीन फोडून ‘सिनेस्टाईल’ पळविली २३.७८ लाखांची रोकड; घटना सीसीटीव्हीत कैद

वायगाव येथील घटनेने खळबळ; बोरगावातही झाला एटीएम फोडण्याचा प्रयत्न ...

सांगली: विट्यात तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास - Marathi News | The thieves looted goods worth one and a half lakhs by showing the threat of swords in vita Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: विट्यात तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...

चाळीस लाखांच्या फ्लॅटला ४० हजारांचा डोअर लावा ना भाऊ...! घर सुरक्षित कसे राहणार? - Marathi News | The door is just wooden planks How to stay safe at home pune theft crime cases | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चाळीस लाखांच्या फ्लॅटला ४० हजारांचा डोअर लावा ना भाऊ...! घर सुरक्षित कसे राहणार?

सुरक्षारक्षक असतानाही होतेय चोरी... ...

कारागिरानेच धोका दिला, सराफा व्यापारी जेवायला जाताच १५ लाखांचे दागिने घेऊन पसार झाला - Marathi News | It was the craftsman who break the belief, as soon as the goldsmith went to eat, he absconded with jewelery worth 15 lakhs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कारागिरानेच धोका दिला, सराफा व्यापारी जेवायला जाताच १५ लाखांचे दागिने घेऊन पसार झाला

चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून १५ लाखाचा मुद्देमाल जप्त, मुरुड ठाण्याच्या पोलिसांची कारवाई ...