बँकेकडून पोस्टाद्वारे आलेले शेतकऱ्याचे एटीएम कार्ड व चेक बुक मित्राने परस्पर सोडवून घेतले. यानंतर सलग ४ वर्षे ते वापरत त्यातून १ लाख ८० हजार रुपये परस्पर खात्यातून काढून घेतल्याची घटना तालुक्यातील वडाळा येथे घडली. ...
बाहेरगावाहून आलेल्यानंतर रिक्षाने घरी जात असलेल्या महिलेच्या चेहऱ्यासमोर लाल रुमाल फडकवून तिचा स्मृतीभ्रंश करुन ९१ हजार रुपये लंपास करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ . ...
शहरातील वामननगर येथील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पासवर्ड चोरुन बघितल्यानंतर कार्ड अडकत असल्याचा बहाणा करीत चलाखीने एटीएमची अदलाबदल केली़ त्यानंतर शेतकरी कैलास वानखेडे यांच्या आईच्या खात्यातील ४० हजार रुपये लंपास केले ...
चोरट्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी तब्बल पावणेदोनशे दुचाकी लंपास केल्याचे समोर आले. ...
नाशिक : उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांवर डोळा ठेवून घरफोडी करणारे चोरटे सुट्यांपुर्वीच सक्रिय झाले आहेत़ शहरातील उपनगर, अंबड व नाशिकरोड या विविध परिसरातील तीन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून न ...
नाशिक : हॉटेलमधील परप्रांतीय नोकराने कॅश काउंटर तोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़६) दुपारच्या सुमारास दिंडोरीनाक्यावरील न्यू उत्तम हिरा पॅलेस येथे घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील पाटील गल्ली ...
गणेशपेठेतील एका कोसळा व्यापाऱ्याची ७० लाखांची रोकड घेऊन त्यांचा वाहनचालक पळून गेला. नीलेश पखाले (वय ३४) असे आरोपीचे नाव असून, तो खरबी, नंदनवनमध्ये राहतो. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. ...