वाहनधारकांच्या डोळ्यात धूळ झोकून ठिकठिकाणी चोऱ्या करत फिरणारा नागपुरातील कुख्यात चोरटा छत्तीसगडमध्ये दडून बसला. तेथे तो चक्क एका मंदिरात पुजारी म्हणून काम करीत होता. या नाट्यमय घडामोडीची माहिती कळताच पाचपावली पोलिसांनी त्याला तेथे जाऊन अटक केली आणि ख ...
चोरट्याने बँकेचे शटर वाकवून आत प्रवेश करीत कॅशियरच्या केबिनमधील ड्रॉवर हुडकले. मात्र, हाती केवळ १,५०० रुपये लागल्याने ती रक्कम घेऊन तो पळून गेला. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचारीसावंगा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली अ ...
भिंत ओलांडून मनोरुग्ण पळून जाण्याच्या घटना प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी नव्या नाहीत. परंतु नियोजन करून बाईक चोरून पळून जाण्याची पहिलीच घटना मंगळवारी उघडकीस आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. हे रुग्ण खरंच मनोरुग्ण होते काय, याबाबत शंकाही उपस्थित केली ज ...
नरेंद्रनगरातील डॉ. पुष्पा आंबोरे (वय ६५) यांच्या निवासस्थानातून चोरट्यांनी दिवसाढवळ्या ३० तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास ही धाडसी चोरी उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी रात्री अजनी पोलिसांनी चोर ...
नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी उभी असताना शौचालयात गेलेल्या महिलेचे दागिने आणि रोख रक्कम असलेली १२ लाख ८५ हजार रुपयांची पर्स अज्ञात आरोपीने पळविल्याची घटना प्लॅटफार्म क्रमांक ३ वर सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. ...