लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

डॉक्टर नाही, तर आम्हाला किमान भगत द्या!, श्रमजीवीने केले ‘रवाळ’ आंदाेलन - Marathi News | If not a doctor, then at least give us Bhagat! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉक्टर नाही, तर आम्हाला किमान भगत द्या!, श्रमजीवीने केले ‘रवाळ’ आंदाेलन

गरीबांना उपचारांचा आधार असलेल्या मोफत उपचार देण्याचे बंधन असलेली शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटरवर गेली आहेत. ...

डॉक्टर नाही, मग भगत द्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवीचे रवाळ आंदोलन - Marathi News | No doctor, then give Bhagat; Workers' agitation in front of the Collector's office in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉक्टर नाही, मग भगत द्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवीचे रवाळ आंदोलन

आदिवासी कष्टकरी माणूस हाय, माणूस हाय, डॉक्टर नको भागत द्या या घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दुमदुमून गेला होता. ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मर्सिडीज बेंझ कार उलटली; सुदैवाने पाचही प्रवासी सुखरूप बचावले - Marathi News | Mercedes Benz car overturns as driver loses control; Fortunately, all five passengers survived | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाचे नियंत्रण सुटल्याने मर्सिडीज बेंझ कार उलटली; सुदैवाने पाचही प्रवासी सुखरूप बचावले

अपघातग्रस्त कारमधील सांडलेल्या तेलावर माती पसरवून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. ...

मुलीला त्रास देणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्याचा खून; माय-लेकासह चौघांना अटक - Marathi News | Murder of a hotel employee who harassed a girl; Four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीला त्रास देणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्याचा खून; माय-लेकासह चौघांना अटक

हवा भरण्याच्या पंपाने केली होती मारहाण... ...

दारूने भरलेल्या मालवाहू जीपला अपघात; जीपचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Accident to a cargo jeep filled with alcohol; Major damage to the jeep, fortunately no casualties | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूने भरलेल्या मालवाहू जीपला अपघात; जीपचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

Accident Case : यात दारूच्या काही बाटल्या फुटल्या असून ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. ...

रस्ता ओलांडताना ठाण्यात वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू - Marathi News | An old man died after being hit by a vehicle while crossing the road in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ता ओलांडताना ठाण्यात वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

Accident Case : रस्ता ओलांडणाऱ्या दोंडे यांना अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ...

ठाण्यात बॉम्बची अफवा, अज्ञात बॅगेमुळे पोलिसांची धावपळ - Marathi News | Rumors of a bomb in Thane, police rush due to an unknown bag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात बॉम्बची अफवा, अज्ञात बॅगेमुळे पोलिसांची धावपळ

Suspicious Bag found : याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहिती दिल्यानंतर त्यांच्या पथकासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. ...

अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार राज्यातील सर्वात माेठी टाऊनशिप- जितेंद्र आव्हाड - Marathi News | MHADA to be set up in Ambernath The highest township in the state - Minister Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार राज्यातील सर्वात माेठी टाऊनशिप- जितेंद्र आव्हाड

चिखलोली धरणाजवळील जागेचे सर्वेक्षण ...