लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

प्लास्टीकची पिशवी डोक्यात अडकून मृत्यू - Marathi News | Death due to plastic bag stuck in head | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टीकची पिशवी डोक्यात अडकून मृत्यू

या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.  ...

ज्यांना पुरावा हवा, त्यांनी दरबारात या; बागेश्वर बाबांचं मुंबईत विरोधकांना आव्हान - Marathi News | Those-who-want-proof-let-them-come-to-our-darbar-dhirendra-shastri-of-bageshwar-dham-performed-divya-darbar-at-mira-road-mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना पुरावा हवा, त्यांनी दरबारात या; बागेश्वर बाबांचं मुंबईत विरोधकांना आव्हान

Dhirendra Krishna Shastri In Mumbai: सर्व विरोधाला न जुमानता मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडवर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार उभारण्यात आला. ...

उल्हासनगरात मोर्चे व इशारे; शौचालय जागी गार्डन व समाजमंदिराला विरोध - Marathi News | Marches and warnings in Ulhasnagar, protest against garden and community temple in place of toilet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मोर्चे व इशारे; शौचालय जागी गार्डन व समाजमंदिराला विरोध

उल्हासनगर सोनार गल्ली येथील महापालिका सार्वजनिक शौचालय जागी उभारलेल्या अवैध बांधकामावर गेल्या आठवड्यात पाडकाम कारवाई केली. ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात पाठिंबा - Marathi News | Thackeray's Shiv Sena supports government employees' strike in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात पाठिंबा

जिल्हा शाखेचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळ यांची माहिती ...

ठाणेकर नागरिकांनो सावधान, कोरोनाने केले डोकेवर; दिवसभरात शहरात एका मृत्यूची नोंद - Marathi News | Corona patients are increasing again in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकर नागरिकांनो सावधान, कोरोनाने केले डोकेवर; दिवसभरात शहरात एका मृत्यूची नोंद

 सक्रिय रुग्णांची संख्या शंभराच्या पार ...

कारमधून २४० लीटर गावठी दारू जप्त; १ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | 240 liters of village liquor seized from car; 1 lakh 68 thousand worth of goods seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारमधून २४० लीटर गावठी दारू जप्त; १ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

दारूची वाहतूक करणारी व्यक्ति पसार झाली आहे. ...

Thane: घराला लागलेली आग शमवताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत  - Marathi News | Thane: Disaster management cell worker injured in hand while extinguishing house fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराला लागलेली आग शमवताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत 

Thane: आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मार करण्यासाठी पाण्याचा पाईप खेचताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ओमकार सुर्वे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. ...

मला अन् माझ्या कुटुंबीयांना आहेर यांच्यापासून धोका, आता काँग्रेस अध्यक्षांचा आरोप - Marathi News | Threat to me and my family from Aher, now Congress president's accusation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मला अन् माझ्या कुटुंबीयांना आहेर यांच्यापासून धोका, आता काँग्रेस अध्यक्षांचा आरोप

ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचे ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र ...