लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष - Marathi News | Waterfowl expansion increased in the Ulhas River; District administration's neglect of Ulhas river | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे. ...

पतीसोबत मिळून रेकॉर्ड केला ठाणे शहरातील तरूणाचा व्हिडीओ, Honey trap मध्ये अडकवून वसूल केले लाखों रूपये - Marathi News | Thane : Woman along with three others arrested in charges of honey trap shopkeeper blackmailing police case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीसोबत मिळून रेकॉर्ड केला ठाणे शहरातील तरूणाचा व्हिडीओ, Honey trap मध्ये अडकवून वसूल केले लाखों रूपये

Thane Crime News : पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह तीन पुरूषांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दुकानदार श्री नगर भागात एक ऑप्टिकलचं दुकान चालवतो. ...

ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट - Marathi News | Public toilets in Thane city will be transformed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट

स्वच्छ शौचालय अभियानासाठी मुख्यमंत्र्यांनी एकूण 98 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला आहे. ...

महेश आहेर हल्ल्याप्रकरणी अभिजित पवार तडीपार, दोन वर्षांसाठी पाच जिल्ह्यांतून हद्दपार - Marathi News | action on Abhijit Pawar in Mahesh Aher attack case, exiled from five districts for two years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश आहेर हल्ल्याप्रकरणी अभिजित पवार तडीपार, दोन वर्षांसाठी पाच जिल्ह्यांतून हद्दपार

त्यांच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न, हाणामारी असे सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे.  ...

‘शिंदेशाही’ने भाजपची नाकेबंदी; नोकरशाही जुमानत नाही, कामे होत नाहीत; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रारी - Marathi News | Blockade of BJP by Shindeshahi; Bureaucracy does not flourish, works do not get done; Complaints to Minister Ravindra Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिंदेशाही’ने भाजपची नाकेबंदी; नोकरशाही जुमानत नाही, कामे होत नाहीत; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रारी

जिल्हा प्रशासनावर शिंदे पिता-पुत्राची मजबूत पकड असून, ठाणे जिल्ह्यात मित्रपक्ष भाजपचीही ते डाळ शिजू देत नाहीत, अशी भावना पदाधिकाऱ्यांची झाली आहे.  ...

रील बनविताना दाेघांना रेल्वेने उडविले - Marathi News | Two were blown away by the train while making the reel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रील बनविताना दाेघांना रेल्वेने उडविले

अपघाताची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ...

आहेर हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या अभिजित पवारांवर तडीपारीची कारवाई - Marathi News | Action taken against NCP's Abhijit Pawar in the Aher attack case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आहेर हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या अभिजित पवारांवर तडीपारीची कारवाई

पोलिस उपायुक्तांची कारवाई, दोन वर्षांसाठी मुंबई ठाण्यासह पाच जिल्ह्यातून हद्दपार ...

उल्हासनगर महापालिकेच्या भूखंडावरील बांधकामावर कारवाई - Marathi News | Action on construction on Ulhasnagar Municipal Corporation plot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या भूखंडावरील बांधकामावर कारवाई

उल्हासनगर : कॅम्प नं-५ गायकवाड पाडा येथील महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या जागेवरील अवैध बांधकामावर सोमवारी दुपारी अतिक्रमण विभागाने पाडकाम ... ...