लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासींकडून वसुबारस साजरी - Marathi News | Vasubaras celebration by tribals in the premises of Thane Collectorate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासींकडून वसुबारस साजरी

आदिवासींचे प्रतिक म्हणून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारफाधारी आदिवासी व्यक्तीचा पुतळा उभारलेला आहे. ...

ठाण्यात कुकरचा स्फोट; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही - Marathi News | Cooker explosion in Thane; Fortunately, no one was hurt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कुकरचा स्फोट; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

किचनमध्ये कुकरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी धाव घेतली. ...

स्पोर्टिंग क्लब कमिटी स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषकादरम्यान पार्थ, युगची शतकी भागीदारी - Marathi News | Sporting Club Committee Sporting CC Centenary Partnership during Parth, Yuga Centenary Cup | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्पोर्टिंग क्लब कमिटी स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषकादरम्यान पार्थ, युगची शतकी भागीदारी

स्पोर्टिंग क्लब कमिटीने स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषक १४ वर्ष वयोगटाच्या लढतीत पहिल्या डावात ठाण्याच्या पार्थ राणे आणि युग पाटीलने २५९ धावापर्यंत मजल मारली. ...

दिव्यांग व्यक्ती नाउमेद होत नसतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये: यजुवेंद्र महाजन - Marathi News | Yajuvendra Mahajan Dipsthambha Foundation Project Statement in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांग व्यक्ती नाउमेद होत नसतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये: यजुवेंद्र महाजन

यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेटीदरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य. ...

आकाशकंदील, पणत्या रंगवून कर्णबधिर मुलांनी साजरी केली दिवाळी - Marathi News | Deaf children celebrated Diwali by painting Akashkandil and Pantai in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आकाशकंदील, पणत्या रंगवून कर्णबधिर मुलांनी साजरी केली दिवाळी

सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व यांनी कर्णबधिर मुलांसाठी आयोजित केली कार्यशाळा. ...

मुंब्रा परिसरात गुरूवारी पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply cut off in Mumbra area on Thursday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा परिसरात गुरूवारी पाणीपुरवठा बंद

ठाणे : मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा रेल्वे फास्ट ट्रॅकवरील पुलालगत ३५० मी. मी.व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती काढण्याचे काम ... ...

ठाण्यात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल - Marathi News | A fine of Rs 1 lakh 70 thousand will be collected from those violating the guidelines in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल

३६२ जणांना बजावण्यात आली नोटीस ...

उल्हासनगर महापालिकेचे स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान अंतर्गत स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Signature campaign under Swachh Diwali, Shubh Diwali Abhiyan of Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचे स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान अंतर्गत स्वाक्षरी मोहीम

नागरिकांनी स्वाक्षरी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.  ...