लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

विदर्भात अकोल्याचे तापमान पुन्हा सर्वाधिक - Marathi News | Akola has the highest temperature in Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात अकोल्याचे तापमान पुन्हा सर्वाधिक

Akola has the highest temperature in Vidarbha : शुक्रवारी तापमान ४१.५ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. ...

 सूर्य तळपला; अकोल्याचा पारा ४२.९ अंशावर - Marathi News | The sun shone; Akola's mercury at 42.9 degrees | Latest akola News at Lokmat.com

अकोला : सूर्य तळपला; अकोल्याचा पारा ४२.९ अंशावर

Akola's temperature at 42.9 degrees : बुधवारी जिल्ह्याचा पारा ४२.९ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. ...

उन्हाची काहिली वाढली; सोलापूरचे तापमान ४१.७ अंशावर, उकाडाही वाढला - Marathi News | His laziness increased; The temperature in Solapur also rose to 41.7 degrees Celsius | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हाची काहिली वाढली; सोलापूरचे तापमान ४१.७ अंशावर, उकाडाही वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क ...

अकोल्याचे तापमान विदर्भात सर्वाधिक - Marathi News | Akola has the highest temperature in Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याचे तापमान विदर्भात सर्वाधिक

Akola has the highest temperature in Vidarbha: रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.१ अंश सेल्सिअस होते. ...

नागपुरात रात्री पारा घसरला, दिवसा उन्हात वाढ - Marathi News | In Nagpur, the mercury dropped at night, the sun strok during the day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रात्री पारा घसरला, दिवसा उन्हात वाढ

Temprature, Nagpur शहरात गेल्या २४ तासात रात्रीच्या तापमानात ६ अंशाची घट नाेंदविण्यात आली आहे. किमान तापमान सामान्यापेक्षा २ अंशाने घटून २०.३ अंशाची नाेंद करण्यात आली. ...

पारा वाढणार! यंदाचा उन्हाळा असणार अधिक 'ताप'दायक; २०२१ तापमानवाढीचा उच्चांक मोडणार - Marathi News | temperature will increase! This summer will be more 'Hot'; 2021 temperature rise will break the peak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पारा वाढणार! यंदाचा उन्हाळा असणार अधिक 'ताप'दायक; २०२१ तापमानवाढीचा उच्चांक मोडणार

temperature will increase this year : भारतीय हवामान शास्त्र विभागाने मे २०२१पर्यंत देशात उष्ण लहरींचे प्रमाण वाढणार असल्याचा इशारा दिला असून, २०१५ ते २०२० या वर्षांप्रमाणेच २०२१ हे वर्षही अति तापमानाचे आणि उष्ण लहरींचे वर्ष ठरणार आहे. ...

उन्हाचा पारा वाढला, गर्मीमुळे नागरिक हैराण, ४० अंशांचा टप्पा पार - Marathi News | Summer mercury increased, citizens harassed due to heat, crossed the 40 degree mark | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उन्हाचा पारा वाढला, गर्मीमुळे नागरिक हैराण, ४० अंशांचा टप्पा पार

Temperature Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक कोरोनाच्या आजाराने त्रस्त झाले असतानाच उन्हाचा पारा वाढल्याने दुपारच्या सुमारास अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत. ...

एप्रिलमध्ये वाढणार तापमानाचा पारा - Marathi News | Mercury will rise in April | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एप्रिलमध्ये वाढणार तापमानाचा पारा

Temprature April मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहचल्याने आता एप्रिल महिन्यातील अंदाज यायला लागला आहे. हा महिनादेखील चांगलाच ताप वाढविणारा असेल, असे स्पष्ट संकेत आतापासून मिळायला लागले आहेत. ...