सरत्या उन्हाळ्यातली वादळे भारतीय द्वीपकल्पासाठी काही नवी नव्हेत. भारतीय महासागरात होणाऱ्या वादळांचे प्रमाण जगभरातील वादळांच्या तुलनेत सात टक्के इतके भरते. ...
तौक्ते चक्रीवादळ जसेजसे मुंबईच्या जवळ येत गेले तसे नाशिकच्या हवामानदेखील वेगाने बदलत गेले. सर्वत्र ढगाळ हवामाना आणि वाऱ्याचा वाढलेला वेग अधुनमधुन येणाऱ्या हलक्या सरी असे वातावरण दिवसभर नागरिकांना अनुभवयास आले. ...
Temprature उपराजधानीत उन्हाळ्याची दाहकता जाणवायला लागली आहे. बुधवारी कमाल तापमानात १.४ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली व कमाल ४३.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. एप्रिलचे अखेरचे दोन दिवस पारा आणखी वर जाण्याची शक्यता आहे ...
शहरात रविवारी (दि.२५) दिवसभर कडक ऊन होते. दुपारी ४.३० वाजेपासून संध्याकाळपर्यंत ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वाराही सुटला. मात्र, कोठेही पावसाच्या सरींचा शिडकावा होऊ शकला नाही. संध्याकाळपर्यंत शहराचे कमाल तापमान ३९.४ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान ...