लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान, मराठी बातम्या

Temperature, Latest Marathi News

Pune Dengue Cases: सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ३२ पॉझिटिव्ह तर २८५ संशयित रुग्ण, 'ही' आहेत लक्षणे - Marathi News | 32 positive dengue cases and 285 suspected cases in the first fortnight of September, 'these' are the symptoms | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ३२ पॉझिटिव्ह तर २८५ संशयित रुग्ण, 'ही' आहेत लक्षणे

गेल्या पंधरवड्यात अधूनमधून झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

'ला निना'च्या शक्यतेमुळे यंदा नेहमीपेक्षा थंडीचा कडाका वाढणार; काय आहे अंदाज? वाचा सविस्तर - Marathi News | Due to the possibility of 'La Nina', the cold weather will be more severe than usual this year; What is the forecast? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'ला निना'च्या शक्यतेमुळे यंदा नेहमीपेक्षा थंडीचा कडाका वाढणार; काय आहे अंदाज? वाचा सविस्तर

अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने ११ सप्टेंबर रोजी सांगितले की, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ला नीना तयार होण्याची शक्यता ७१ टक्के आहे. ...

Havaman Andaj : आता शेतकऱ्यांचे मिटणार टेन्शन प्रत्येक गावांमध्ये होणार वेदर स्टेशन - Marathi News | Havaman Andaj; Now the tension of farmers will be resolved, there will be weather stations in every village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Havaman Andaj : आता शेतकऱ्यांचे मिटणार टेन्शन प्रत्येक गावांमध्ये होणार वेदर स्टेशन

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होते, शेतकऱ्यांना हवामानाची माहिती मिळत नाही. कमी-अधिक तापमान, पाऊस यांची माहिती योग्य राहत नाही. ...

गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय?  - Marathi News | Ganga flow in danger! Gangotri glacier has melted 10 percent, water is getting less; What is the research of IIT Indore? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 

Gangotri Glacier: आयआयटी इंदूरने गंगोत्री ग्लेशियरबद्दल केलेल्या एका अभ्यासातून चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत. बर्फ वितळून गंगेच्या पात्रात येणारे पाणी कमी होत चाललं असल्याचे यात म्हटले गेले आहे.  ...

एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा - Marathi News | Kedarnath: Telangana man who went missing a year ago; now skeleton of devotee found near Kedarnath temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

Kedarnath: कुटुंबाचा ३० ऑगस्ट २०२४ रोजी शेवटचा संपर्क झालेला. ...

पुढील ३ महिन्यांच्या आत प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार हवामान केंद्र; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Weather stations to be set up in every Gram Panchayat within the next three months; What is the decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील ३ महिन्यांच्या आत प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार हवामान केंद्र; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

राज्यातील २५ हजार ५२२ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार असून, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत जागा उपलब्ध करून द्यावी. ...

भर पावसाळ्यात उन्हाच्या झळा, कोल्हापुरात आजपासून पावसाचा हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Summer breeze during monsoon season, Meteorological Department predicts rain in Kolhapur from today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भर पावसाळ्यात उन्हाच्या झळा, कोल्हापुरात आजपासून पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

तीन बंधारे अजूनही पाण्याखाली ...

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पुढील २ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट - Marathi News | Heavy rain likely in Maharashtra for next 2 days Yellow alert for 'these' districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात पुढील २ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

१० ते १२ दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला तरी राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा कमी आहे ...