लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

Swarda Thigale :  ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ फेम स्वरदा ठिगळेनं घेतलं नवं घर, पाहा फोटो - Marathi News | swarajya saudamini tararani fame swarda thigale new home in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Swarda Thigale :  ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ फेम स्वरदा ठिगळेनं घेतलं नवं घर, पाहा फोटो

होय, स्वरदाने मुंबईत तिचं स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. तिने सोशल मीडियावर घराचे फोटो आणि खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. ...

Video: पाठकबाईवरुन राणादा अन् आज्यामध्ये वाद; पाहा अभिनेत्रीने कोणाला दिलं झुकतं माप - Marathi News | Argument between Ranada and Ajayya over Pathakbai; See who the actress gave a thumbs up to | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पाठकबाईवरुन राणादा अन् आज्यामध्ये वाद; पाहा अभिनेत्रीने कोणाला दिलं झुकतं माप

Hardeek joshi: अक्षया, हार्दिक, नितीश आणि दिप्ती देवी लंडन दौऱ्यावर असून हा व्हिडीओ तिथलाच आहे. ...

VIDEO : दीपेश भानच्या प्रेअरमीटमध्ये ढसाढसा रडली ‘भाभीजी घर पर हैं’ची अंगूरीभाभी...! - Marathi News | Bhabi Ji Ghar Par Hai Malkhan aka Deepesh Bhan prayer meat Shubhangi Atre break down into tears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : दीपेश भानच्या प्रेअरमीटमध्ये ढसाढसा रडली ‘भाभीजी घर पर हैं’ची अंगूरीभाभी...!

Deepesh Bhan Prayer Meet: दीपेश भानच्या प्रेअर मीटमध्ये सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेत. ‘भाभीजी घर पर हैं’ची अंगूरी भाभी तर ढसाढसा रडली... ...

Arvind Dhanu : मराठी मनोरंजनसृष्टी हादरली; ‘सुख म्हणजे काय असतं’ फेम अभिनेते अरविंद धनू यांचं निधन - Marathi News | Sukh Mhanje Nakki Kay Asta actor Arvind Dhanu passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी मनोरंजनसृष्टी हादरली; ‘सुख म्हणजे काय असतं’ फेम अभिनेते अरविंद धनू यांचं निधन

Arvind Dhanu : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेमुळे अरविंद धनू प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी व मराठी टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. ...

VIDEO: 'पावन' योगायोग! पुणे विमानतळावर 'पावनखिंड' सिनेमा सुरू होता अन् पोहोचले 'बाजीप्रभू' - Marathi News | coincidence pawankhind movie at pune airport and Baji Prabhu actor ajay purkar arrived watch video here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: 'पावन' योगायोग! पुणे विमानतळावर 'पावनखिंड' सिनेमा सुरू होता अन् पोहोचले 'बाजीप्रभू'

मराठी सिनेसृष्टीत 'पावनखिंड' सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली. चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की मराठी प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. ...

PHOTOS: रश्मी देसाई पुन्हा एकदा आली ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत, उदयपूरमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय - Marathi News | Rashmi Desai is celebrating holidays in Udaipur share beautiful picture | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: रश्मी देसाई पुन्हा एकदा आली ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत, उदयपूरमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय

Devmanus 2 : अखेर डॉक्टरचा खेळ संपणार, ‘देवमाणूस 2’ बंद होणार; ‘ही’ नवी मालिका येणार? - Marathi News | devmanus 2 to go off air soon aapi amchi collector to replace it zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर डॉक्टरचा खेळ संपणार, ‘देवमाणूस 2’ बंद होणार? ‘ही’ नवी मालिका येणार??

Devmanus 2  : ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड गाजली होती. इतकी की, ही मालिका संपते ना संपते तोच या मालिकेचा दुसरा सीझन आला होता. अर्थात दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांची निराशा केली. ...

VIDEO : छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं! प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवी मालिका सज्ज, पाहा प्रोमो - Marathi News | Sony Marathi Chotya Bayochi Motthi Swapna new marathi serial promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं! प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवी मालिका सज्ज, पाहा प्रोमो

Chotya Bayochi Motthi Swapna : नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला. ‘इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकांची जोड’, अशा आशयाच्या कॅप्शनसह हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ...