लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

Bas Bai Bas: “आता घरातही पवार विरूद्ध शिंदे...”, एकनाथ शिंदेंचा फोटो पाहताच हे काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? - Marathi News | Supriya Sule in Bas Bai Bas show Zee Marathi Eknath Shinde Subodh Bhave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आता घरातही पवार विरूद्ध शिंदे...”, एकनाथ शिंदेंचा फोटो पाहताच हे काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Supriya Sule in Bas Bai Bas Show : होय,  ‘बस बाई बस’च्या पहिल्या एपिसोडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. मग काय,  ‘बस बाई बस’च्या मंचावर प्रश्नोत्तर, गमती जमती, किस्से, धम्माल असा कार्यक्रम रंगला. ...

Aai Kuthe Kay Karate: ‘आई कुठे काय करते’मध्ये नवा ट्विस्ट, अभिषेकने वाढवलं अरूंधतीचं टेन्शन!! - Marathi News | Star Pravah Aai Kuthe Kay Karate latest episode abhishek angry on arundhati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’मध्ये नवा ट्विस्ट, अभिषेकने वाढवलं अरूंधतीचं टेन्शन!!

Aai Kuthe Kay Karate Latest Episode : स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांची आवडती मालिका. आता मालिका म्हटल्यावर त्यात नवनवे ट्विस्ट येत राहणारच. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. ...

आर्या आंबेकरच्या आईला कधी पाहिलंय? मायलेकी दिसतात अगदी सारख्या - Marathi News | marathi actress and singer Aarya Ambekar mothers photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्या आंबेकरच्या आईला कधी पाहिलंय? मायलेकी दिसतात अगदी सारख्या

Aarya Ambekar: आर्याने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे काही मोजके फोटो शेअर केले आहेत. ...

'अशा मुर्खांची मला खरंच लाज वाटते'; बॉडी शेमिंग करणाऱ्यांना दिव्यांकाचं सणसणीत उत्तर - Marathi News | tv actress divyanka tripathi slam who troll her for body shaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशा मुर्खांची मला खरंच लाज वाटते'; बॉडी शेमिंग करणाऱ्यांना दिव्यांकाचं सणसणीत उत्तर

Divyanka tripathi: गेल्या काही काळापासून दिव्यांकाला तिच्या शरीररचनेवरुन ट्रोल केलं जात आहे. ...

पुन्हा एकदा फॅमिली ड्रामा! 'कहानी घर घर की' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला? - Marathi News | ekta kapoor serial kahaani ghar ghar kii is coming back on tv after 14 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा फॅमिली ड्रामा! 'कहानी घर घर की' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला?

Kahaani ghar ghar ki: तब्बल १४ वर्षांनंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ...

नेहाच्या बंडूकाकांना लागली लॉटरी; आलिया भट्टसोबत झळकणार बॉलिवूडपटात - Marathi News | alia bhatt darlings movie bandu kaka aka ajit kelkar from mazhi tuzhi reshimgath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहाच्या बंडूकाकांना लागली लॉटरी; आलिया भट्टसोबत झळकणार बॉलिवूडपटात

Ajit kelkar: बंडू काका आता लवकरच बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहेत. आलियाच्या आगामी डार्लिंग्ज या चित्रपटात ते काम करणार आहेत. ...

हृताचा प्रतिकसोबतचा Unseen व्हिडीओ व्हायरल; लग्नापूर्वी अन् लग्नानंतरचा प्रवास थोडक्यात केला शेअर - Marathi News | marathi actress hruta durgule and husband prateek shah romantic video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर हृता पुन्हा पडली प्रेमात; प्रतिकसोबतचा Unseen व्हिडीओ केला शेअर

Hruta durgule: या व्हिडीओमध्ये त्यांच्या अफेअरपासून ते लग्नापर्यंत आणि हनीमूनचे काही निवडक फोटो, व्हिडीओ यांचा कोलाज करण्यात आला आहे. ...

कोट्यावधींची मालकीण आहे मिका सिंगची होणारी पत्नी; जाणून घ्या मिका अन् आकांक्षामध्ये कोणाचं Net Worth आहे जास्त - Marathi News | know akanksha puri mika singh net worth career income | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोट्यावधींची मालकीण आहे मिका सिंगची होणारी पत्नी; जाणून घ्या आकांक्षा पुरीचं Net Worth

Akanksha puri net worth: आकांक्षा एका चित्रपटासाठी ती २०- ३० लाखांची फी घेत असल्याचं म्हटलं जातं. ...