लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

Veena Jagatap : 'बिग बॉस मराठी 2' फेम वीणा जगतापची नवी इनिंग, अभिनयाला ठोकणार कायमचा रामराम? - Marathi News | bigg boss marathi 2 fame veena jagtap certificate as professional makeup artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी 2' फेम वीणा जगतापची नवी इनिंग, अभिनयाला ठोकणार कायमचा रामराम?

Veena Jagatap : वीणा जगताप पुन्हा चर्चेत आली आहे. अर्थात एका वेगळ्याच कारणानं. होय, वीणाने एका नवीन क्षेत्रात प्रवेश केल्याचं दिसतंय. ...

Kapil Sharma : घर घर की कहानी...! कपिल शर्माच्या या सवयीला वैतागली बायको गिन्नी...!! - Marathi News | kapil sharma says he stays silent at home wife ginni complains | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घर घर की कहानी...! कपिल शर्माच्या या सवयीला वैतागली बायको गिन्नी...!!

Kapil Sharma : कपिल शर्मा सध्या थोडा चिंतीत आहे. याचं कारण आहे पत्नी गिन्नी चतरथची नाराजी. होय, गिन्नी कपिलवर नाराज आहे... ...

Nikki Tamboli चा डीपनेक ब्लाउजमधील बोल्ड अंदाज पाहून फॅन्सची बोलती बंद, पण काही लोकांनी केलं ट्रोल - Marathi News | Nikki Tamboli wear sexy deepneck revealing blouse expose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nikki Tamboli चा डीपनेक ब्लाउजमधील बोल्ड अंदाज पाहून फॅन्सची बोलती बंद, पण काही लोकांनी केलं ट्रोल

Nikki Tamboli Hot Video: व्हिडीओत निक्की हिरव्या रंगाचा लेहंगा घालून दिसत आहे. ज्यावर तिने डीपनेक ब्लाउज घातला आहे. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून फॅन्स अवाक् झाले आहेत. ...

Swara Bhaskar: मुंबईसह दिल्लीत आलिशान घर, महागड्या कार; स्वरा भास्करकडे आहे कोट्यवधींची संपत्ती - Marathi News | A luxurious house, expensive cars in Mumbai and Delhi; Actress Swara Bhaskar's net worth is around 40 crores | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईसह दिल्लीत आलिशान घर, महागड्या कार; स्वरा भास्करकडे आहे कोट्यवधींची संपत्ती

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद झिरार अहमदसोबत (Fahad Zirar Ahmad) विवाहबद्ध झाली. ...

MC Stan : बाबो! एमसी स्टॅनपुढे भाईजान सलमानही फिका, लोकप्रियतेच्या बाबतीत बड्या बड्यांना दिली मात - Marathi News | bigg boss 16 winner mc stan beat salman khan in tv most popular non fiction personalities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! एमसी स्टॅनपुढे भाईजान सलमानही फिका, लोकप्रियतेच्या बाबतीत बड्या बड्यांना दिली मात

टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉस १६ संपला. पण या शोची चर्चा अजूनही सुरू आहे. होय, बिग बॉस १६ चे टॉप ५ स्पर्धक या ना त्या कारणानं चर्चेत आहेत. त्यांची लोकप्रियता वाढत चाललीये. बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन ( MC Stan) याचं तर विचारू नका... ...

फ्री मध्ये पाहता येणार २०० चॅनल्स, सेट टॉप बॉक्सची गरजही भासणार नाही, केंद्र सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत     - Marathi News | 200 channels that can be watched for free, there will be no need for a set top box, the central government is preparing to take an important decision. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्री मध्ये पाहता येणार २०० चॅनल्स, सेट टॉप बॉक्सची गरजही भासणार नाही, अशी असेल व्यवस्था

Television: येणाऱ्या काळात तुम्हाला टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नाही. सरकारने त्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. ...

MC Stan, Bigg Boss 16 : काय पाेरखेळ लावलाय तुम्ही...? एमसी स्टॅन जिंकताच प्रेक्षकांनी ‘बिग बॉस’वर काढली भडास - Marathi News | bigg boss makers trolled for making MC Stan winner calls it fixed show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय पाेरखेळ लावलाय तुम्ही...? एमसी स्टॅन जिंकताच प्रेक्षकांनी ‘बिग बॉस’वर काढली भडास

MC Stan, Bigg Boss 16 : सध्या नेटकरी बिग बॉसवर संतापल्याचं चित्र आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ...

Shalva Kinjawadekar : ‘येऊ कशी कशी मी नांदायला’मधील ‘ओम’ने उरकला साखरपुडा, कोण आहे शाल्व किंजवडेकरची रिअल लाईफ स्वीटू - Marathi News | Yeu Kashi Tashi Me Nandayla Actor Shalv Kinjawadekar Got Engaged With Shreya Daflapurka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘येऊ कशी कशी मी नांदायला’मधील ‘ओम’ने उरकला साखरपुडा, फोटो पाहिलेत का?

Actor Shalv Kinjawadekar Got Engaged : ओमला रिअल लाईफमध्ये त्याची स्वीटू भेटली आहे. होय, काल शाल्वचा साखरपुडा पार पडला. ...