लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

अवघ्या ३ हजारात जुना TV होऊन जाईल Smart TV, कसं? जाणून घ्या... - Marathi News | old tv to smart amazon fire tv stick and android set top box | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या ३ हजारात जुना TV होऊन जाईल Smart TV, कसं? जाणून घ्या...

सध्याच्या काळात स्मार्ट टीव्हीची मागणी आणि गरज दोन्ही वाढली आहे. नवीन स्मार्टफोन बाजारात येताच यूझर्स ज्या पद्धतीने बदलतात, त्यानुसार टीव्ही बदलू शकत नाही. ...

'शार्क टँक'च्या विनीता सिंहला स्विमिंग करताना आला पॅनिक अटॅक, मुलांसाठी लिहिली भावूक पोस्ट - Marathi News | tv shark tank india 2 vinita singh had a panic attack while swimming in triathlon wrote an emotional note for the children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शार्क टँक'च्या विनीता सिंहला स्विमिंग करताना आला पॅनिक अटॅक, मुलांसाठी लिहिली भावूक पोस्ट

शार्क टँक इंडिया सीझन-२ मध्ये जज म्हणून दिसणारी विनीता सिंह हिनं ट्रायथलॉनमध्ये सहभागी घेतला होता. ...

Onkar Bhojane : “दुनिया डोक्यावर घेणार हाय रं…” ओंकार भोजनेच्या कवितेनं चाहत्यांना लावलं याड, पाहा व्हिडीओ - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fem Actor Onkar Bhojane Poem Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“दुनिया डोक्यावर घेणार हाय रं…” ओंकार भोजनेच्या कवितेनं चाहत्यांना लावलं याड, पाहा VIDEO

Onkar Bhojane : सध्या ओंकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ओंकार कविता सादर करताना दिसतोय... ...

Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत लगीनघाई, अरुंधती-आशुतोषने एकमेकांसाठी घेतला सुंदर उखणा  - Marathi News | Aai Kuthe Kay Kart arundhati ashutosh ukhana in pre-wedding function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’ मालिकेत लगीनघाई, अरुंधती-आशुतोषने एकमेकांसाठी घेतला सुंदर उखणा 

Aai Kuthe Kay Karte: होय, आशुतोष आणि अरूंधती अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळ्याच्या विधींना सुरूवात झाला आहे. ...

४.५ कोटी ग्राहकांचे अनेक चॅनेल्स अचानक गायब; डिस्नी स्टार, झी आणि सोनी बंद पडले - Marathi News | Many channels of 4.5 crore subscribers suddenly disappear; Disney Star, Zee and Sony shut down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४.५ कोटी ग्राहकांचे अनेक चॅनेल्स अचानक गायब; डिस्नी स्टार, झी आणि सोनी बंद पडले

१५ टक्के दरवाढ एनटीओ ३० अन्वये ४ वर्षांनंतर लोकप्रिय चॅनलांच्या दरांत १५ टक्के वाढ झाली आहे. ...

TMKOC : आता कशी दिसते दयाबेन? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिशा वकानीचा नवा Video व्हायरल - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben Aka Disha Vakani Mahashivratri Pooja Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता कशी दिसते दयाबेन? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिशा वकानीचा नवा Video Viral

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. यापैकीच एक म्हणजे दयाबेन. अर्थात दिशा वकानी... ...

चॅनेलच दिसेना, सिरिअल कशा पाहायच्या? प्रेक्षक निराश, कारण काय? - Marathi News | new tariff order : Star, Sony, Zee channels go off air over pricing issues with cable operators | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चॅनेलच दिसेना, सिरिअल कशा पाहायच्या? प्रेक्षक निराश, कारण काय?

 तीन महत्त्वाच्या चॅनेलचे प्रक्षेपणच बंद ...

Masterchef India : 'मास्टर शेफ इंडिया'वर भडकले प्रेक्षक; भानगड नेमकी काय आहे? - Marathi News | masterchef india judges garima arora ranveer brar vikas khanna get trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Masterchef India : 'मास्टर शेफ इंडिया'वर भडकले प्रेक्षक; भानगड नेमकी काय आहे?

Masterchef India : गरिमा अरोरा (Garima Arora), रणवीर ब्रार (Ranveer Brar) आणि विकास खन्ना (Vikas Khanna) हे दिग्गज शेफ या शोचे जजेस आहेत. प्रेक्षकांना हे तिघेही आवडतात. पण तूर्तास या तिघांना सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केलं जात आहे. ...