लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

गावाकडचं घर कौलारु! 'बिग बॉस'फेम विकास पाटीलचं गावचं घर पाहिलं का? - Marathi News | bigg boss fame marathi actor vikas patil share his hometown bungalow photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गावाकडचं घर कौलारु! 'बिग बॉस'फेम विकास पाटीलचं गावचं घर पाहिलं का?

Vikas patil: विकास पाटील मुळचा कोल्हापुरचा असून कोल्हापूर जवळ असलेल्या गलगले या गावी त्याने आलिशान छान असं बैठंघर बांधलं आहे. ...

'सरकारी अनुदान द्या, आम्ही सिनेमे लावतो' - Marathi News | Cinema owners demand give government subsidy, we set up cinemas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरकारी अनुदान द्या, आम्ही सिनेमे लावतो'

सिनेमागृहांच्या मालकांची मागणी; नवीन नियम म्हणजे जणू दुधारी तलवार ...

बापमाणूस! राहुल वैद्य होणार बाबा; सोनोग्राफी व्हिडीओ पोस्ट करत दाखवली बाळाची पहिली झलक - Marathi News | rahul vaidya and disha parmar announce pregnancy share onography ideo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापमाणूस! राहुल वैद्य होणार बाबा; सोनोग्राफी व्हिडीओ पोस्ट करत दाखवली बाळाची पहिली झलक

Rahul vaidya: राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर पत्नी दिशा परमारसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी ते आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं आहे. ...

'वेळ कोणासाठी थांबत नाही'; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali post about age AND TIME | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेळ कोणासाठी थांबत नाही'; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Milind gawali: अलिकडेच त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये वाढत्या वयातही ग्रेसफूली कसं रहायचं हे सांगितलं आहे. ...

जय मल्हारची 9 वर्ष! देवदत्त नागेने शेअर केले सेटवरचे अनसीन फोटो - Marathi News | jai malhar fame devdatta nage share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय मल्हारची 9 वर्ष! देवदत्त नागेने शेअर केले सेटवरचे अनसीन फोटो

Devdatta nage: देवदत्त नागे याने जय मल्हार मालिकेच्या सेटवरील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुरभी, इशासह पडद्यामागील कलाकारही दिसून येत आहेत. ...

अशोक सराफ यांना मिसळ देणारा मुलगा आज आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; तुम्ही ओळखलं का त्यांना? - Marathi News | spot boy on ashok sarafs movie set to direct movie for him mahesh tilekar struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांना मिसळ देणारा मुलगा आज आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; तुम्ही ओळखलं का त्यांना?

Marathi director: एकेकाळी स्पॉटबॉय म्हणून काम करणारा हा सेलिब्रिटी आज लोकप्रिय मराठी दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. ...

सोनालीने कुणालपूर्वी केलंय 'या' व्यक्तीला डेट; ५ वर्षांचं रिलेशन तोडत संपवलं नातं - Marathi News | sonalee kulkarni do you know actress first love and breakup | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोनालीने कुणालपूर्वी केलंय 'या' व्यक्तीला डेट; ५ वर्षांचं रिलेशन तोडत संपवलं नातं

Sonalee kulkarni: सोनालीने स्वत: या मुलाला प्रपोज केलं होतं. ...

बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा; जोडप्याला १६ लाखांचा गंडा - Marathi News | Marathi Child Artist Saisha Bhoir Mother Pooja Bhoir booked for cheating fraud case filed against her for 16 Lakh Rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा; जोडप्याला १६ लाखांचा गंडा

शैक्षणिक संस्थेच्या संचालकाला घातला गंडा, झाडाझडतीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती ...