लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

Ekta Kapoor : जितेंद्र यांच्या 'त्या' अटीमुळे एकता कपूरने अद्याप केलं नाही लग्न; आहे एका गोड मुलाची आई - Marathi News | Ekta Kapoor happy birthday due to this one condition of jitendra tv queen did not get married | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र यांच्या 'त्या' अटीमुळे एकता कपूरने अद्याप केलं नाही लग्न; आहे एका गोड मुलाची आई

Ekta Kapoor Birthday: 48 वर्षीय चित्रपट आणि टीव्ही शो मेकरने आजपर्यंत लग्न केलेले नाही. एकताने यामागे हैराण करणारं कारण सांगितलं होतं. ...

Surekha kudchi : Video - "शेतकऱ्याचे कष्ट आपल्याला शहरात बसून कळत नाही"; मराठमोळ्या अभिनेत्रीची खास पोस्ट - Marathi News | marathi actress Surekha kudchi special post for farmers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "शेतकऱ्याचे कष्ट आपल्याला शहरात बसून कळत नाही"; मराठमोळ्या अभिनेत्रीची खास पोस्ट

Surekha kudchi : सुरेखा कुडची शुटींगदरम्यान गावच्या जगण्याचा अनुभव घेत आहेत. शेतकऱ्यांचे कष्ट नेमके काय असतात हे त्यांनी अत्यंत जवळून पाहिलं आहे. ...

Dipika Kakar : "पैसे नसल्याने ऑडिशनला पायी जायचे, 2 वेळचं जेवणंही कठीण"; दीपिका कक्करचा संघर्षमयी प्रवास - Marathi News | tv actress Dipika Kakar revealed that she has stayed in worst places during her struggle days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पैसे नसल्याने ऑडिशनला पायी जायचे, 2 वेळचं जेवणंही कठीण"; दीपिका कक्करचा संघर्षमयी प्रवास

Dipika Kakar : दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात एअर होस्टेस म्हणून केली होती. पण तब्येत बिघडल्याने तिने हे करिअर सोडणच योग्य मानलं. यानंतर त्यांनी अभिनयाचा मार्ग पत्करला आणि येथे नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.  ...

'आभाळमाया'ला अशी मिळाली चिंगी; स्वरांगी मराठेने सांगितला ऑडिशनचा किस्सा - Marathi News | marathi tv serial abhalmaya swarangi marathe share her experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आभाळमाया'ला अशी मिळाली चिंगी; स्वरांगी मराठेने सांगितला ऑडिशनचा किस्सा

Swarangi marathe: 'आभाळमाया' या मालिकेत स्वरांगी मराठे हिने चिंगी ही बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. ...

तेजश्री प्रधानला व्हायचं होतं कौन्सिलर पण..; अभिनेत्रीचं शिक्षण किती झालंय माहितीये का? - Marathi News | tejashri pradhan birthday know about actress education and career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधानला व्हायचं होतं कौन्सिलर पण..; अभिनेत्रीचं शिक्षण किती झालंय माहितीये का?

Tejashri pradhan:२०१० मध्ये तेजश्रीने 'झेंडा' या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावरही एन्ट्री केली. ...

'तू माझ्यासमोर बिकिनी घाल'; विचित्र मागणी करत चाहता पोहोचला होता अभिनेत्रीच्या घरी - Marathi News | pooja bedi weird fan he was demanding to wear bikini | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू माझ्यासमोर बिकिनी घाल'; विचित्र मागणी करत चाहता पोहोचला होता अभिनेत्रीच्या घरी

Pooja bedi: कबीर बेदींची ही लेक त्याकाळच्या बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या याच गोष्टीमुळे आणि अभिनयामुळे दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत होता. ...

'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा की विरोध?; राज ठाकरेंनी दिलं थेट उत्तर - Marathi News | the kerala story movie banned right or wrong raj thackerays statement in khupte tithe gupte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा की विरोध?; राज ठाकरेंनी दिलं थेट उत्तर

Raj thackeray: 'द केरळ स्टोरीला' आहे राज ठाकरेंचा पाठिंबा? ...

Video: 'थांबेल तो संक्या कसला..';संकर्षण कऱ्हाडेने हायवेवर चालवली सुसाट बस - Marathi News | actor sankarshan karhade drive bus from kothrud to lonavala prashant damle shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'थांबेल तो संक्या कसला..';संकर्षण कऱ्हाडेने हायवेवर चालवली सुसाट बस

Sankarshan karhade: नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर संकर्षणने पुणे-मुंबई हा प्रवास स्वत: बस चालवून केला. ...